ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी
संगमेश्वर

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 9:30 am
Gramin Varta
30 Views
Share

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर तळेकांटे येथे वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट डिझायर कार महामार्गाच्या बाजूला खाली घसरून अपघात झाला. सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कारमधील प्रशांत बाबुराव खामकर (४२, रा. संभव टॉवर, पद्मावती नगर, विरार पश्चिम, मुंबई) यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील श्रीभगवान सिंग (६०, रा. संभव टॉवर, पद्मावती नगर, विरार पश्चिम, मुंबई) हे स्विफ्ट डिझायर (एमएच ४८ ए ५५१८) कार घेऊन विरारहून लांजाच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करीत होते. तळेकांटे येथे महामार्गावरील डायव्हर्जनचा अंदाज न आल्याने कारवरील त्यांचा ताबा सुटला. त्यानंतर कार महामार्गाच्या बाजूला खाली जाऊन अपघात झाला.

अपघातानंतर प्रशांत खामकर यांना उपचारासाठी खासगी वाहनाने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातात कारचे नुकसान झाले असून, महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती.

या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक मदत केंद्रचे पोलीस हवालदार रामपुरे, मस्कर आणि खोंदल यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली.

Total Visitors :

5427501
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

Gramin Varta
3 Min Read

लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

2 Min Read
संगमेश्वर

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; मुलाचा दुर्दैवी अंत

1 Min Read
संगमेश्वर

प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर कनकाडीतील उपोषण तात्पुरते स्थगित

2 Min Read
संगमेश्वर

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची देशभरात ‘महामोहीम’; संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावाची विशेष निवड

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?