ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान
राजापूर

जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 9:24 am
Gramin Varta
25 Views
Share

राजापूर : राजापूर-जैतापूर मार्गावर कारचालकाने हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालवत विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास जैतापूर येथील होळी फाटा परिसरात घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

याबाबत प्रविण गोपीनाथ मोरे यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोरे हे विरार, मुंबई येथे राहणाऱ्या रविकांत दांडेकर यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ताब्यातील एमएच ०३ ईएस २००० या कारमधून जैतापूर मठवाडी येथे सोडून सागरी महामार्गाने परत जात होते. ते जैतापूर येथील होळी फाटा येथे आले असता देवगडच्या दिशेने जैतापूरकडे जाणाऱ्या एमएच ४६ सीई १११५ क्रमांकाच्या इर्टिगा कारच्या चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत विरुद्ध बाजूने येऊन मोरे यांच्या कारला धडक दिली.

या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी कारचालक आशिष अरविंद पारकर (४८, रा. ठाणे; मूळ रा. मधील आगरवाडी, जैतापूर, ता. राजापूर) याच्याविरुद्ध नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ९७/२०२६ असून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, ३२४(५) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१८ वाजता दाखल करण्यात आला.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

किल्ले रायगडावर हत्ती तलाव परिसरात पाय घसरून पडल्याने  पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

विधान परिषद निवडणुक : महाराष्ट्रातील पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Gramin Varta
2 Min Read

टेक्सासमध्ये हनुमान मूर्तीवरून वाद; भारतीय-अमेरिकन समुदायाकडून तीव्र विरोध

Gramin Varta
3 Min Read

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची देशभरात ‘महामोहीम’; संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावाची विशेष निवड

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

2 Min Read
राजापूर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

2 Min Read
राजापूर

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

2 Min Read
राजापूर

Exploring Intelligent Solutions for a Smart Approach to Skincare

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?