ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात
राजापूर

राजापूर रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात

Gramin Varta
Last updated: September 14, 2026 8:57 am
Gramin Varta
20 Views
Share

राजापूर : राजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस संशयास्पदरीत्या ट्रॉली बॅग घेऊन फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेत जुन्या वापरातील महिलांचे कपडे आढळून आले असून, या मुद्देमालाबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस बंद हॉटेलच्या शेजारी घडली. सुधीर श्रीधर पोटले (वय ५५, रा. जांभवली पहिलीवाडी, ता. राजापूर) हा काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेत जुने वापरातील महिलांचे कपडे घेऊन जात असताना रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले होमगार्ड व रेल्वे पोलिसांना संशयास्पदरीत्या आढळून आला.

पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडील मुद्देमालाबाबत त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सदर मालमत्ता कोठून तरी चोरी करून अथवा लबाडीने प्राप्त केली असावी, असा संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली.

या कारवाईत एकूण ५५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये विविध रंगांचे महिलांचे वनपीस, टॉप, पायजमे, ब्रा, निकर, जीन्स पँट, शॉर्ट टी-शर्ट तसेच २०० रुपये किमतीची काळ्या रंगाची चाकांसह व्हीआयपी ट्रॉली बॅग यांचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम कृष्णात नेमणूक, राजापूर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून, १२ सप्टेंबर रोजी पहाटे ३.५२ वाजता गु.र.नं. २४५/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी

Gramin Varta
3 Min Read

कमी पावसाने कोकणात भात-नाचणी पिके करपली; उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट

Gramin Varta
2 Min Read

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी : ‘फर्टिलिटी टेस्ट ट्यूब सेंटर’च्या बॅटरी सेटअपमध्ये शॉर्ट सर्किट

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

Future Changes Shape: Express Yourself with Galaxy Z Flip

7 Min Read
राजापूर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

2 Min Read
राजापूर

The Must-Have Application of the Year Charts with Innovation

7 Min Read
राजापूर

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?