ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंडणगड व खेडशी येथून दोघे बेपत्ता; शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंडणगड व खेडशी येथून दोघे बेपत्ता; शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
रत्नागिरी

मंडणगड व खेडशी येथून दोघे बेपत्ता; शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 3:12 pm
Gramin Varta
259 Views
Share

रत्नागिरी: जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक महिला व एक युवक बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथून ५६ वर्षीय महिला, तर रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथून २६ वर्षीय युवक अचानक बेपत्ता झाले असून, या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथील रहिवासी ताई शांताराम जाधव (वय ५६) या गेल्या २७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरातून अचानक निघून गेल्या. त्या अद्याप घरी परतलेल्या नसून नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांचा वर्ण निमगोरा, चेहरा गोल, डोळे काळे, सरळ नाक आणि उंची सुमारे ४ फूट ३ इंच आहे. घरातून निघताना त्यांनी लाल रंगाची साडी आणि पिवळ्या बारीक फुलांची नक्षी असलेला ब्लाऊज परिधान केला होता, तसेच त्यांच्या गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे. या महिलेबाबत कोणासही काही माहिती मिळाल्यास तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळवले आहे.

दुसऱ्या एका घटनेत, रत्नागिरी तालुक्यातील खेडशी, मोरया एकतानगर येथील सुयोग उत्तम कोलगे (वय २६) हा युवक २० ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता घरातून बाहेर पडला तो अद्याप परतलेला नाही. सुयोग याचा बांधा बारीक असून उंची ५ फूट ३ इंच, वर्ण गोरा, चेहरा उभा आणि चेहऱ्यावर दाढी-मिशा आहेत. घराबाहेर पडताना त्याने निळ्या रंगाचा फुलांचा टी-शर्ट आणि निळी फुल जीन्स परिधान केली होती. तसेच त्याच्याकडे मोटो कंपनीचा टॅब, आयफोन मोबाईल आणि मरून रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी (क्रमांक MH 08 AH 4237) आहे. या युवकाविषयी काहीही सुगावा लागल्यास नागरिकांनी तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नेपाळला दिलासा : भारताकडून ३१ डिसेंबरपर्यंत १८ तास वीज निर्यातीला मंजुरी

Gramin Varta
1 Min Read

Scaling Peaks the Awe-Inspiring Beauty of High Altitude Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
3 Min Read

एसआयआरच्या मुद्द्यावरून ४ ऑक्टोबरला मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंचा संयुक्त जनमोर्चा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: अरेबियन समुद्रात इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी आरपीएफची कौतुकास्पद कामगिरी : राजधानी एक्सप्रेसमध्ये विसरलेला ७० हजारांचा आयफोन प्रवाशाला परत

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत सागरी सीमा मंचातर्फे स्वच्छ सागर अभियान

3 Min Read
रत्नागिरी

थिबापॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?