ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत राहत्या घरी ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत राहत्या घरी ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी

रत्नागिरीत राहत्या घरी ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 5:07 pm
Gramin Varta
112 Views
Share

रत्नागिरी: शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सुभाष रोड वरची आळी परिसरातील एका ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविलाल देवजी पटेल (वय ६५ वर्षे, रा. घर नं. २३२३ अ, सुभाष रोड वरची आळी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास रविलाल पटेल यांनी राहत्या घरातील छताच्या लाकडी वाशाला पिवळ्या रंगाची नायलॉन दोरी बांधली. त्यानंतर गळ्याभोवती काळ्या रंगाचा नॅपकिन गुंडाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाइकांनी व स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन त्यांना खाली उतरवले आणि उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे दाखल केले.

मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने रुग्णालयात पोहोचून पंचनामा केला. वृद्धाने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शहर पोलीस या घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

बजाज पल्सर एनएस ४००झेड अद्ययावत आवृत्ती लाँच; नवीन टीएफटी डिस्प्लेचा समावेश

Gramin Varta
3 Min Read

दाभोळ एसटी स्थानकाजवळ संशयास्पदरीत्या वावरणारा तरुण ताब्यात

Gramin Varta
1 Min Read

राजापूरच्या पाचल पूर्व विभागात भातशेती संकटात; पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल

Gramin Varta
1 Min Read

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे माभळे परिसरातील जोडरस्ते खड्ड्यात; कायमस्वरूपी डांबरीकरणासह समस्या सोडवण्याची ग्रामस्थांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीतून ‘मेन्यू २७’ सागरी मोहिमेचा थाटात शुभारंभ; ३५ मुलींसह ६० एनसीसी कॅडेट्सचे धाडसी पाऊल!

2 Min Read
रत्नागिरी

ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेत लांजाच्या कन्येची सुवर्ण भरारी; उपनिरीक्षक स्नेहा करणाळे यांना ५५ किलो गटात रौप्यपदक

1 Min Read
रत्नागिरी

पालि भाषा व धम्मलिपी अभ्यासक प्रा. दिलीप वासनिक यांना राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार प्रदान

2 Min Read
रत्नागिरी

ब्रेकिंग : रानपाट गोणबरेवाडीत कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या जेरबंद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?