ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू
कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 8:27 am
Gramin Varta
190 Views
Share

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ हॉटेल आनंद भुवनसमोर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात शिवसेनेचे दिघी तालुका संपर्कप्रमुख जनार्दन गोवारी यांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार आणि दुचाकी एकाच दिशेने जात असताना हॉटेल आनंद भुवनसमोर दुचाकीस्वाराने उजवीकडे वळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मागून येणाऱ्या कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत जनार्दन गोवारी यांचा गंभीर अपघात होऊन जागीच मृत्यू झाला.या अपघाताची घटना महामार्गालगत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.जनार्दन गोवारी यांच्या निधनामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :

5469270
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

निवेंडी येथील बहुचर्चित ‘मँगो पार्क’साठी ८० कोटींच्या मोबदल्याचे वाटप

Gramin Varta
1 Min Read

चिपळूणच्या झुल्फिकार परकार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील निवड समितीवर नियुक्ती

Gramin Varta
1 Min Read

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘इंद्रधनुष्य’मधून उलगडणार कीर्तनचंद्रिका रोहिणी माने परांजपे यांचा प्रबोधनात्मक जीवनप्रवास

Gramin Varta
1 Min Read

‘स्कील इज फ्युचर’; तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी कौशल्ये सातत्याने अपग्रेड करावीत: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

कोकण

सिंधुदुर्गात पहिल्या स्थलांतरित पाहुण्याचे आगमन; चौकुळच्या निसर्गरम्य पट्ट्यात देखण्या ‘युरोपियन रोलर’चे दर्शन

2 Min Read
कोकण

चिपी-नवी मुंबई-चिपी हवाई प्रवासासाठी १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी देण्यास मान्यता

1 Min Read
कोकण

मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख मार्गांवर सुरू होणार ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा; अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार जीवनदान

2 Min Read
कोकण

रायगडमध्ये बांबू उद्योगाचे नवे मॉडेल; अडीच एकर लागवडीसाठी सात लाखांचे अनुदान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?