ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : राधाकृष्ण येथे खिडकीचे लॉक तोडून सव्वादोन लाखांची रोकड लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : राधाकृष्ण येथे खिडकीचे लॉक तोडून सव्वादोन लाखांची रोकड लंपास
रत्नागिरी

रत्नागिरी : राधाकृष्ण येथे खिडकीचे लॉक तोडून सव्वादोन लाखांची रोकड लंपास

Gramin Varta
Last updated: October 29, 2026 4:38 pm
Gramin Varta
149 Views
Share

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर, राधाकृष्ण नगर परिसरामध्ये भरदिवसा घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने बंद घराच्या खिडकीचे लॉक तोडून घरात प्रवेश करत तब्बल दोन लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महेक अबरार हाजु (वय ४०, रा. राधाकृष्ण नगर, कोकणनगर, रत्नागिरी) यांचे कुटुंब घरात नसताना दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०० ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० या कालावधीत ही चोरीची घटना घडली.

अज्ञात चोरट्याने बंद घराच्या हॉलमधील स्लायडिंग खिडकीचे कायमस्वरूपी लॉक कोणत्या तरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीचे लॉक कडीसह तोडून त्यातील २ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची तक्रार प्राप्त होताच रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा कसून शोध घेत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Total Visitors :

5469379
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

Gramin Varta
2 Min Read

डीआरआयकडून ११.५० कोटींचे ७.८ किलो सोने जप्त; सहा जणांना अटक

Gramin Varta
3 Min Read

गणपतीपुळे मंदिरात ‘सामवेद स्वाहाकार’ सोहळ्यास प्रारंभ; पाच दिवस रंगणार ज्ञान आणि भक्तीचा संगम

Gramin Varta
1 Min Read

लांजा कराओके कट्टातर्फे आज ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

झाडांचे बारसे हा उपक्रम दिशादर्शक व अनुकरणीय : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ

3 Min Read
रत्नागिरी

Revolutionizing Entertainment Key Insights into the Digital Transformation Shift

7 Min Read
रत्नागिरी

कळझोंडीत ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा; महामानवांच्या जयघोषात भव्य धम्म रॅली संपन्न

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत खडपेवठार येथील अंगणवाडीत बाल मेळावा उत्साहात संपन्न; चिमुकल्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?