ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा कराओके कट्टातर्फे आज ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा कराओके कट्टातर्फे आज ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
लांजा

लांजा कराओके कट्टातर्फे आज ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 4:21 pm
Gramin Varta
9 Views
Share

मधुर सुरांची मेजवानी; लांजावासीयांसाठी कार्यक्रम विनामूल्य

लांजा (अरबाज नेवरेकर) : दिवाळीच्या आनंदोत्सवात संगीताची रंगत आणण्यासाठी लांजा कराओके कट्टातर्फे सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात मधुर गीतांच्या सुरांनी सजलेली एक सुंदर संध्याकाळ लांजावासीयांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमात लांजा कराओके कट्टाचे कलाकार आपल्या सुमधुर आवाजातून विविध गीतांची सुरेल मैफल सादर करणार आहेत.

हा कार्यक्रम सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत माऊली सभागृह, एक नंबर मराठी शाळेसमोर, पोस्ट ऑफिस रोड, लांजा येथे होणार आहे.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला असून, संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल दिवाळी संध्याकाळीचा आनंद घ्यावा, असे आवाहन लांजा कराओके कट्टातर्फे करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468697
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

एका सेकंदात ५९२ वेळा फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्याचे महाकाय रेडिओ पल्सेस शोधले

Gramin Varta
3 Min Read

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरीत हुतात्मा जवानांना मानवंदना; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या १५४ शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली

Gramin Varta
1 Min Read

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वाशी तर्फे संगमेश्वर गावात लोकसहभागातून एकाच दिवशी १५ विजय बंधारे पूर्ण

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत प्रथम राजभाषा संमेलन दिमाखात संपन्न; ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’ समितीला समर्पित

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

गांजा ओढत असल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती; ११२ वर मद्यधुंद तरुणाचा बनाव, लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

2 Min Read
लांजा

पाककलेचा समृद्ध वारसा! लांजातील ज्ञानेश्वरी वाघधरेने अवघ्या काही तासांत साकारला बाप्पासाठी ४२ नैवेद्यांचा थाट

2 Min Read
लांजा

‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत लांजात पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शन; कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर भर

2 Min Read
लांजा

NMMS परीक्षेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या यशाचे उद्दिष्ट; लांज्यात उद्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?