ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: बंद घराचा दरवाजा, टेबलावर दारूचे दोन ग्लास अन् छताला लटकणारे मृतदेह; अवघ्या दोन महिन्यांच्या संसाराचा दिवाळीत गूढ थरार!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » बंद घराचा दरवाजा, टेबलावर दारूचे दोन ग्लास अन् छताला लटकणारे मृतदेह; अवघ्या दोन महिन्यांच्या संसाराचा दिवाळीत गूढ थरार!
महाराष्ट्र

बंद घराचा दरवाजा, टेबलावर दारूचे दोन ग्लास अन् छताला लटकणारे मृतदेह; अवघ्या दोन महिन्यांच्या संसाराचा दिवाळीत गूढ थरार!

Gramin Varta
Last updated: November 11, 2026 8:33 am
Gramin Varta
52 Views
Share

नागपूर : दिवाळीच्या सणासुदीत संपूर्ण कुटुंब बोधगया येथे फिरण्यासाठी गेलेले असताना, बेसा येथील रेवतीनगरमधील एका बंद घरामध्ये घडलेल्या सुन्न करणाऱ्या घटनेने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ३१ ऑगस्ट रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या मनीष प्रल्हाद गणवीर आणि सोनाली मनीष गणवीर या शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह एकाच पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघेही अगोदर घटस्फोटित होते आणि गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असतानाच त्यांची ओळख होऊन प्रेमात रूपांतर झाले होते.

दिवाळीच्या निमित्ताने नागपूरच्या घरी आलेल्या या जोडप्यामध्ये दुपारी कडाक्याचे भांडण झाल्याचे आणि त्यानंतर अचानक आवाज पूर्णपणे बंद झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले; मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी नातेवाईक घरी पोहोचले असता घराचा दरवाजा आतून बंद होता आणि आतमध्ये दोघांचेही मृतदेह छताला लटकताना दिसल्याने एकच आक्रोश उसळला. घटनास्थळी हॉलमध्ये दारूची एक बाटली आणि दोन रिकामे ग्लास पोलिसांना आढळून आल्याने या दुहेरी मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले असून, बेलतरोडी पोलिसांनी तात्काळ आकस्मिक मृत्यूची नोंद करून या नवविवाहित शिक्षक दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, या दिशेने कसून तपास सुरू केला आहे.

Total Visitors :

5470134
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

३२ वर्षे ज्ञानदान करणाऱ्या दिव्यांग शिक्षकाला हक्काच्या बिलासाठी चिपळूण पंचायत समितीत वणवण; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

ब्रेकिंग : लांजा ज्येष्ठ महिलेच्या खून व जबरी चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा

Gramin Varta
2 Min Read

देवरूख पंचायत समितीचे लिपिक रोहित राजापूरकर यांचे निधन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

काळजाचा तुकडा छातीशी कवटाळून मातेची १८ व्या मजल्यावरून मृत्यूला मिठी; चिमुरड्या लेकासह आईने संपवले जीवन

2 Min Read
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही – सुनील तटकरे

2 Min Read
महाराष्ट्र

पुण्यातील नामांकित झांबरे पॅलेसच्या सुनेची आत्महत्या; छळाच्या आरोपावरून माहेरच्या नातेवाइकांकडून झांबरे पॅलेसची तोडफोड

2 Min Read
महाराष्ट्र

केवायसी रखडलेल्या राज्यातील ८१ लाख लाडक्या बहिणींना दिवाळीची मोठी भेट; बंद पोर्टल पूर्ववत सुरू करून १५०० रुपयांचा हप्ता देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?