ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मराठवाड्यात पावसाची ३१ टक्के तूट; ५,५६० गावांवर संकट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मराठवाड्यात पावसाची ३१ टक्के तूट; ५,५६० गावांवर संकट
महाराष्ट्र

मराठवाड्यात पावसाची ३१ टक्के तूट; ५,५६० गावांवर संकट

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 8:06 am
Gramin Varta
18 Views
Share

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने दुष्काळाची चाहूल लागली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत विभागातील ४९६ पैकी २७८ मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून त्याचा फटका तब्बल ५,५६० गावांना बसला आहे.

विभागात आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३१ टक्के तूट आहे. बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हे सर्वाधिक प्रभावित असून काही भागांत ४२ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड आहे. मोठ्या धरणांमध्ये ६६ टक्के पाणीसाठा असला तरी काही प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. सध्या १४१ गावे-वाड्यांना १७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने अनधिकृत पाणीउपसा रोखून पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली तीव्र; आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
3 Min Read

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

Gramin Varta
2 Min Read

होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर ‘क्यूसी३’ लॉंच

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय; निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

5 Min Read
महाराष्ट्र

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार; कोकण आणि कृष्णाखोऱ्याचे पाणी आणणार, छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

3 Min Read
महाराष्ट्र

नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

2 Min Read
महाराष्ट्र

गोव्यातील आलिशान व्हिलामधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात सात जणांना अटक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?