ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार बागायतदारांच्या खात्यात ३० कोटींचा पीकविमा जमा; हवामान बदलाच्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार बागायतदारांच्या खात्यात ३० कोटींचा पीकविमा जमा; हवामान बदलाच्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा
गाव शिवार

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार बागायतदारांच्या खात्यात ३० कोटींचा पीकविमा जमा; हवामान बदलाच्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 8:28 am
Gramin Varta
103 Views
Share
Money bag on the background of agricultural crops in the hand of the farmer. Agricultural startups. Profit from agribusiness. Lending and subsidizing farmers. Rupee, rupiah. Grants and support.

रत्नागिरी : जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित राहिलेल्या सुमारे ९ हजार १३ बागायतदारांच्या बँक खात्यात अखेर ३० कोटी १९ लाख ४६ हजार ३०६ रुपयांची परतावा रक्कम जमा करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट तसेच तापमानातील टोकाच्या बदलांमुळे आंबा आणि काजू पिकांचे उत्पादन अवघ्या १५ ते २० टक्क्यांवर घसरल्याचा अहवाल कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३७ हजार ४२० बागायतदारांनी १८ हजार ५२८.१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. यापूर्वी जुलै महिन्यात २५ हजार ७८० बागायतदारांना ८८ कोटी ४ लाख ३८ हजार ३०६ रुपयांचा परतावा थेट देण्यात आला होता; मात्र मंडणगड, खेड, राजापूर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांतील नऊ हजारहून अधिक शेतकरी तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहिले होते.

वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग आणि बागायतदारांनी विमा कंपनीकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही थकीत भरपाई वर्ग करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात फळपीक विम्यातून एकूण ११८ कोटी २२ लाख ८४ हजार रुपयांचा विक्रमी परतावा वितरित झाला असून, गतवर्षीच्या (सन २०२४-२५) १०६ कोटी ११ लाख रुपयांच्या तुलनेत यंदा १२ कोटी ११ लाख रुपयांची अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर थेट खात्यात वर्ग झालेल्या या आर्थिक मदतीमुळे जिल्ह्यातील बागायतदारांना मोठे आर्थिक बळ मिळाले असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार; ‘मैसा’चा थरारक टीझर प्रदर्शित

Gramin Varta
2 Min Read

लांजा: वेरळच्या शाळेत मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; शिक्षकाला मारहाण करणारा संशयित अटकेत

Gramin Varta
2 Min Read

एथरची ७९,९९९ रुपयांना ‘कोणार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लाॅन्च

Gramin Varta
5 Min Read

लांजा : प्रभानवल्ली येथे ‘व्ही रूट्स सोशल फाउंडेशन’चा दिमाखदार शुभारंभ

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

गाव शिवार

ऐन दुष्काळी संकटात पशुपालकांना मोठा दिलासा; राज्यात प्रथमच ‘महाराष्ट्र वैरण विकास धोरण’ लागू

2 Min Read
गाव शिवार

विद्युत अपघातात जनावरे दगावल्यास आता ५० हजारांची मदत; महावितरणकडून नुकसानभरपाईच्या रक्कमेत घसघशीत वाढ

2 Min Read
गाव शिवार

कोकणातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची नवी पशुधन विमा योजना; पशूंच्या सुरक्षेसाठी ८५ टक्के अनुदान

3 Min Read
गाव शिवार

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी मोलाचा सल्ला

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?