ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सावर्डेत प्रथमच ‘कार्डिओ-डायबेटिक क्लिनिक’चा शुभारंभ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सावर्डेत प्रथमच ‘कार्डिओ-डायबेटिक क्लिनिक’चा शुभारंभ
चिपळूण

सावर्डेत प्रथमच ‘कार्डिओ-डायबेटिक क्लिनिक’चा शुभारंभ

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 6:59 pm
Gramin Varta
28 Views
Share

हृदयरोग, मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सुपुत्री डॉ. मृणाल पौरस जाधव (एमबीबीएस, डीएनबी मेडिसिन) यांच्या ‘मृणाल कार्डिओ डायबेटिक क्लिनिक’चा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. सावर्डे परिसरात प्रथमच हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच संबंधित आजारांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे.

डेरवण फाटा, चिपळूण येथे हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे निदान, वैद्यकीय तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या आजारांसाठी चिपळूण शहरासह दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात कमी होणार आहे.

क्लिनिकच्या शुभारंभप्रसंगी ॲड. विश्वजित यादव, मुद्रा हॉटेलचे सुनीलशेठ जाधव, एसटी वाहतूक निरीक्षक सानिका हातखंबकर, गायत्री यादव, ऊर्मिला यादव, अश्विनी जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. मृणाल जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सावर्डे व परिसरातील नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Stories of Progress and Potential in Startup Realities

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

रत्नागिरी विमानतळ आयएलएससाठी घरे व मंदिरे पाडणार नाही; बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत दमण मॉडेलचा पर्याय तपासण्याचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ७० वर्षीय महिला घरातून बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

Gramin Varta
1 Min Read

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

2 Min Read
चिपळूण

परशुराम घाटातील सवतसडा धबधब्यानजीक भीषण अपघात; ट्रेलर पलटी होऊन राजस्थानच्या चालकाचा जागीच मृत्यू

1 Min Read
चिपळूण

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

चिपळूण

कमी पावसाने कोकणात भात-नाचणी पिके करपली; उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?