ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण : खेर्डी येथून ४० वर्षीय महिला बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण : खेर्डी येथून ४० वर्षीय महिला बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल
चिपळूण

चिपळूण : खेर्डी येथून ४० वर्षीय महिला बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 4:15 pm
Gramin Varta
242 Views
Share

चिपळूण (प्रतिनिधी): तालुक्यातील खेर्डी येथून कामावर जाण्यासाठी घरातून पडलेली चाळीस वर्षीय महिला गूढरीत्या बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या महिलेला गुप्तपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अज्ञात इसमाने तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रूपाली मारुती जाधव (वय ४० वर्षे, सध्या रा. दत्तछाया निवास, रूम नं. ७, कलावती आई मंदिरासमोर, खेर्डी, ता. चिपळूण) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनंत विठ्ठल रहाटे (वय ४५ वर्षे, रा. दत्तछाया निवास, खेर्डी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि रूपाली जाधव हे दोघे गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून खेर्डी येथील फ्लॅटवर एकत्र राहत होते. मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रूपाली या ‘शिवराज ढाबा’ येथे नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या. मात्र, कामाची वेळ संपल्यानंतरही त्या संध्याकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत.

त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने आणि सर्वत्र शोध घेऊनही कोणतीही माहिती न मिळाल्याने, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांना गुप्तपणे व गैरमार्गाने डांबून ठेवण्याच्या हेतूने पळवून नेल्याची फिर्यादीची खात्री पटली. अनंत रहाटे यांच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस पथक महिलेचा व संशयित आरोपीचा कसून शोध घेत आहे.

Total Visitors :

5470250
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत जिंदल विद्या मंदिरचे घवघवीत यश; दोघांची विभागीय स्तरावर निवड

Gramin Varta
1 Min Read

कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अपेक्षा हळदणकर; सचिवपदी श्रद्धा वाडकर

Gramin Varta
2 Min Read

पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; पाच दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

Gramin Varta
1 Min Read

खेड आणि पूर्णगड येथून दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढ अपहरण; गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा सोमवारी ३३ वा वर्धापनदिन; सहकार मेळावा, शेतकरी सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

2 Min Read
चिपळूण

सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये ‘युवा उद्योजकता व शासकीय कर्ज योजना’ मार्गदर्शन मेळावा संपन्न

2 Min Read
चिपळूण

चिपळूण : पिंपळी खुर्द येथे बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

2 Min Read
चिपळूण

परशुराम घाटातील सवतसडा धबधब्यानजीक भीषण अपघात; ट्रेलर पलटी होऊन राजस्थानच्या चालकाचा जागीच मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?