ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण : पिंपळी खुर्द येथे बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण : पिंपळी खुर्द येथे बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास
चिपळूण

चिपळूण : पिंपळी खुर्द येथे बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 1:08 pm
Gramin Varta
112 Views
Share
Masked thief caught on security cameras

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील मधलीवाडी हनुमान मंदिर परिसरात एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घरमालक सहकुटुंब बाहेरगावी गेलेले असताना ही घरफोडी झाली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पिंपळी खुर्द मधलीवाडी येथील सेवानिवृत्त नागरिक राम शिवराम कदम (वय ७० वर्षे) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम कदम हे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह कल्याण येथे गेले होते. दरम्यान, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात या कालावधीत घर बंद असल्याचा गैरफायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा कोणत्यातरी धारदार अथवा लोखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून लॉकरमधील ऐवज चोरून नेला.

या घरफोडीत चोरट्यांनी कपाटातील ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (किंमत ५० हजार रुपये), दहा हजार रुपये किमतीची चांदीची गणेशमूर्ती, मोदक व पैंजण, तसेच २० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. कुटुंब कल्याण येथून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कदम यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चिपळूण पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5469303
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दाभोळ प्रकल्पातील वापरात नसलेली २०० हेक्टर जमीन मूळ शेतकऱ्यांना परत करा

Gramin Varta
2 Min Read

पत्रकार जमीर खलफे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

Gramin Varta
1 Min Read

राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास

Gramin Varta
1 Min Read

गुहागरचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे मनसेकडून स्वागत; कायदा-सुव्यवस्था व सुरक्षिततेबाबत सकारात्मक चर्चा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन, भत्ते व बोनस द्या; बसस्थानकातील अस्वच्छतेविरोधात चिपळूण आगार व्यवस्थापनाला युवती सेनेचा इशारा

3 Min Read
चिपळूण

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

3 Min Read
चिपळूण

अपरांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण येथे १७ ऑक्टोबरला विशेष अस्थिविकार तपासणी शिबिर

2 Min Read
चिपळूण

चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी  मुदतठेवी मोडण्याचा ठराव मंजूर; कोयना जलविद्युत प्रकल्पाला द्यावे लागणार ५ कोटी १६ लाख

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?