ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास
राजापूर

राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास

Gramin Varta
Last updated: September 20, 2026 9:31 am
Gramin Varta
43 Views
Share

राजापूर : गौरी-गणपती दर्शनासाठी कुटुंबासह माहेरी गेलेल्या महिलेचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६७ हजार ४६८ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना खरवते-वाणीवाडी येथे घडली. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. सानिका संतोष गोरे (वय ४०, रा. खरवते, ता. राजापूर) या १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला व गेटला कुलूप लावून पती आणि मुलीसह गौरी-गणपती दर्शनासाठी तळवडे येथे माहेरी गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा हत्याराच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्याने घरातील स्टडी रूम आणि बेडरूममधील कपाटे उघडून सोन्याचे कानातील दागिने, सोन्याची कडी, अंगठी, मणी, नाकातील दागिने, सोन्याचे लॉकेट, चांदीचे पैजण, कमरेची साखळी, चांदीचा नाणे तसेच ३० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६७ हजार ४६८ रुपयांचा ऐवज चोरून नेला. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० वाजता गोरे कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी सानिका गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलिस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी रात्री ८.५१ वाजता अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची ही घटना नेमकी कोणत्या पद्धतीने घडली आणि चोरट्याचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, १३ खलाशी बचावले, एक बेपत्ता; भारताकडून निषेध

Gramin Varta
3 Min Read

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ

Gramin Varta
3 Min Read

खेड : बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच हजारांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

7 Min Read
राजापूर

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

1 Min Read
राजापूर

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

1 Min Read
राजापूर

जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?