ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
रत्नागिरी

रत्नागिरी : कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 8:53 am
Gramin Varta
31 Views
Share

रत्नागिरी: येथील कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेत यंदा प्रथमच चलचित्र आणि आरास-सजावट असे दोन विभाग करण्यात आले होते.

चलचित्र विभागात संदीप चंद्रकांत मेस्त्री (सड्येवाडी-जयगड) यांनी साकरलेल्या श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रकटावतार चलचित्र देखाव्याने, तर आरास / सजावट विभागात अनिकेत सूर्यकांत सुपल (सह्याद्रीनगर – नाचणे) यांनी साकरलेल्या बारा ज्योतिर्लिंग सजावटीने प्रथम क्रमांक पटकवला.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण तथा भैय्याशेठ सामंत यांचे या स्पर्धेला पाठबळ लाभले. स्पर्धेला रत्नागिरी नगर परिषदेचेही सहकार्य लाभले. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन या स्पर्धेचे काटेकोरपणे परीक्षण केले आणि आज त्वरित निकाल जाहीर केला. कांचन मालगुंडकर, अभिजित नांदगावकर, नरेंद्र पाटील, विजय पाडावे, मुकुंद विलणकर, विजय बासुतकर, ओंकार पाटणकर, शकील गवाणकर, बाळकृष्ण चव्हाण, मंथन मालगुंडकर, अजिंक्य सनगरे, चंद्रहास विलणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : चलचित्र : प्रथम – संदीप मेस्त्री, सड्येवाडी-जयगड

(श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रकटावतार), द्वितीय – मयूर सुरेश भितळे, सोमेश्वर (हिरकणी देखावा), तृतीय – दीपक मेस्त्री, मिरजोळे (भक्त पुंडलिक).

आरास / सजावट : प्रथम – अनिकेत सुफल, सह्याद्रीनगर – नाचणे (बारा ज्योतिर्लिंग), द्वितीय – स्वप्नील ठीक, तिवंडेवाडी-शिरगाव ( ग्रामीण घर -वारली पेंटिंग), तृतीय – अजय पारकर, मावळंगे-गजनेवाडी (दगडावर चित्रकला).

सुबक मूर्तिकार – वैभव लिंगायत (राजेश लिंगायत यांच्या घरचा गणपती), विशेष उल्लेखनीय – चारुदत्त धालवलकर, गावखडी ( संत ज्ञानेश्वरांनी चालवली भिंत)

जीवन कोळवणकर, कुवारबाव (गोकर्ण महाबळेश्वर कथा), साईराज वाडकर, मिरजोळे (शिवाजी महाराज -भवानी तलवार)

घाटकर परिवार, शेडगेवाडी, पावस (अन्नभेसळ समाजप्रबोधन).

उत्तेजनार्थ : साईराज पोटफोडे, जुनी तांबट आळी-रत्नागिरी (पुरातन मंदिर), निखिल साळवी, गावखडी (सुंभ आरास), आग्रे परिवार, पावस (एकवीरा माता मंदिर), संकेत पाटील (रेडियशन दुष्परिणाम)

प्रोत्साहनपर – अथर्व सावंत, नाचणे (बारा ज्योतिर्लिंग), विशाल शिंदे -सोमेश्वर (ग्रामीण वारली पेंटिंग), किशोर जोशी, मिरजोळे (सीताहरण), सागर पुसाळकर, निवखोल (आकर्षक आरास), ओंकार कांबळे, भाटिमिऱ्या (रामसेतू), चैतन्य खेडेकर, बंदर रोड (आकर्षक आरास), दीक्षा रसाळ, वरचीआळी (वारली पेंटिंग), सुरेश सनगरे, परटवणे (वारली पेंटिंग), यश आंब्रे, गावडे आंबेरे (मंदिर देखावा), आध्या शिर्सेकर, भाट्ये (निसर्ग देखावा), ओम तोडणकर, कुर्ली (आकर्षक आरास), सार्थक मुरकर, फणसोप (गोकुळधाम),महेश सुतार (गावखडी सुतारवाडी).

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण रेल्वे स्थानकावर होमगार्डच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला; युवासेनेकडून रोहित चिले यांचा सन्मान

Gramin Varta
2 Min Read

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

2 Min Read
रत्नागिरी

मजगावच्या इब्जी कुटुंबाचा शैक्षणिक वारसा कायम; तीन डॉक्टरांनंतर सलमा इब्जीचे नर्सिंग क्षेत्रात यश

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले

2 Min Read
रत्नागिरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?