ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर : कोंडये ब्रिजवरील गंभीर गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या सोलापूरच्या आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे बेड्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर : कोंडये ब्रिजवरील गंभीर गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या सोलापूरच्या आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे बेड्या
राजापूर

राजापूर : कोंडये ब्रिजवरील गंभीर गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या सोलापूरच्या आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे बेड्या

Gramin Varta
Last updated: October 20, 2026 12:37 pm
Gramin Varta
238 Views
Share

राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडये ब्रिजवर घडलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत फरारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात राजापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. राजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ११९/२३ मधील भा.दं.वि. कलम ३५३, ४६७, ४६८, १२० (ब) सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, २७ अन्वये दाखल गुन्ह्यात पुणे येथील आठ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, या प्रकरणातील मूळ आरोपी गणेश शाहीर मोरे (रा. वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हा गुन्हा घडल्यापासून मागील तीन वर्षांपासून सतत पोलिसांना चकवा देऊन फरार होता.

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी जिल्ह्यातील फरारी व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस अंमलदार दीपक काळे आणि सागर कातकर यांचे पथक आरोपीच्या मागावर रवाना झाले होते. तपासादरम्यान गोपनीय माहितीसह अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी आरोपीच्या हालचालींचा माग काढला आणि सापळा रचून गणेश मोरे याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला गजाआड केल्याने राजापूर पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र जोरदार स्वागत केले जात आहे.

Total Visitors :

5468474
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत ‘ऑक्टोबर हिट’चा तीव्र तडाखा; तापमान ३९.२ अंशांवर पोहोचल्याने विजेची मागणी थेट १८० मेगावॉटवर

Gramin Varta
3 Min Read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा

Gramin Varta
3 Min Read

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव: गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्रीरंग जोगळेकरला संवादिनी वादनात सुवर्णपदक

Gramin Varta
1 Min Read

राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढणार; ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पारा ३९ अंशांवर जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून राजापूर-रत्नागिरीत वाद पेटला; बदनामी आणि मारहाणीप्रकरणी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल

3 Min Read
राजापूर

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

1 Min Read
राजापूर

राजापूरमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा

1 Min Read
राजापूर

खापणे महाविद्यालयाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?