ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल
रत्नागिरी

जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 5:48 pm
Gramin Varta
34 Views
Share

जयगड (प्रतिनिधी) : गडनरळ चौकवाडी येथील रस्त्याच्या वळणावर बोलेरो वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. ही घटना 28 मे 2026 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रदीप पुनाजी वाघाटे (वय 57, रा. आदर्श नगर, वाटद-खंडाळा, ता. जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी लिलाधर आत्माराम खाडे (रा. जयगड, सडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रदीप वाघाटे हे आरोपीच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो क्रमांक एमएच-08-एन-9082 या वाहनातून प्रेमचंद दयानंद ओझा व साक्षीदार अनिल दधिच यांच्यासह गडनरळ ते जयगड असा प्रवास करत होते. गाडी रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना रस्त्याची परिस्थिती लक्षात न आल्याने आरोपीचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर चालकाने स्टेअरिंग दुसऱ्या बाजूला वळविल्याने वाहन जागीच पलटी झाले.

या अपघातात फिर्यादी प्रदीप वाघाटे आणि प्रेमचंद दयानंद ओझा जखमी झाले. अपघातात वाहनाचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 72/2026 नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 मधील कलम 281 आणि 125(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी अमेरिकेची ३१ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर ; पूल, निवारा आणि ड्रोनसाठी निधी

Gramin Varta
2 Min Read

उत्पादनात घट आणि आंबाघाट बंदचा दुहेरी फटका; गणेशोत्सवात नारळाने ओलांडली पन्नाशी, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

Gramin Varta
2 Min Read

सिंधुदुर्गात पहिल्या स्थलांतरित पाहुण्याचे आगमन; चौकुळच्या निसर्गरम्य पट्ट्यात देखण्या ‘युरोपियन रोलर’चे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

शेतकरी मदत केंद्र सुरू करून दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करा; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे आवाहन

1 Min Read
रत्नागिरी

भोके ते जयगड नवीन रेल्वे मार्ग होणार; जयगड-सातारा जोडणीचाही विचार

3 Min Read
रत्नागिरी

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या आठवडा बाजारात अज्ञाताने काचा फोडून चारचाकी पेटवली

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?