ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचल विद्यालयाचे वर्चस्व; १७ वर्षांखालील मुलांचा संघ प्रथम, जिल्हा पातळीवर निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचल विद्यालयाचे वर्चस्व; १७ वर्षांखालील मुलांचा संघ प्रथम, जिल्हा पातळीवर निवड
राजापूर

तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचल विद्यालयाचे वर्चस्व; १७ वर्षांखालील मुलांचा संघ प्रथम, जिल्हा पातळीवर निवड

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 5:08 pm
Gramin Varta
337 Views
Share

तुषार पाचलकर (राजापूर): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य (पुणे) यांच्या मान्यतेने, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, पंचायत समिती राजापूर आणि राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजापूर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तालुकास्तरावर मिळवलेल्या या शानदार यशामुळे पाचल विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाची आता रत्नागिरी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नितीन सांडम यांचे विशेष तांत्रिक मार्गदर्शन लाभले.

संघाच्या या यशाबद्दल पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजेश सावंत, कार्याध्यक्ष अशोक सक्रे, सचिव रामचंद्र वरेकर, सहसचिव किशोर नारकर, खजिनदार राजन लब्दे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा गुरखे, पर्यवेक्षिका प्रमिला गांधी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही संघाने अशीच चमकदार कामगिरी करावी, यासाठी तालुक्यातील विविध क्षेत्रांतून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5435605
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Gramin Varta
1 Min Read

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

Gramin Varta
1 Min Read

गुन्हे सिद्धीमध्ये लांजा पोलिसांची दमदार कामगिरी; पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्य गावी गेले अन् पाचलमध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

2 Min Read
राजापूर

पाचल विद्यालयाचे लिपिक महेंद्र धामापूरकर यांचे हृदयविकाराने निधन; परिसरात हळहळ

2 Min Read
राजापूर

राजापूर : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहावर शिक्षकांना मार्गदर्शन; हरळ येथे केंद्रस्तरीय परिषद संपन्न

3 Min Read
राजापूर

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?