ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा
मंडणगड

मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 7:17 pm
Gramin Varta
35 Views
Share

मंडणगड (प्रतिनिधी) : तिडे-निमदेवाडी गावात हातात चाकू घेऊन फिरत नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या तरुणाविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1.50 वाजण्याच्या सुमारास तिडे निमदेवाडी, ता. मंडणगड येथे घडली. या प्रकरणी पोलिस हवालदार विशाल विठ्ठोबा कोळथरकर यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी नितीन नरेश मोहिते (वय 29, रा. तिडे निमदेवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा गावात हातात चाकू घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपीकडून 20 रुपये किमतीचा एक लोखंडी पात्याचा चाकू जप्त केला आहे.

या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 117/2026 नुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitors :

5427459
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: तिवरे-फणसवाडीत जमिनीवरील अनधिकृत घराच्या वादातून राडा; वृद्धेला दमदाटी करणाऱ्या तिघांविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

राखीव निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचे, हे ठरवणे निवडणूक आयोगाची जबाबदारी, शिंदे गटाचा युक्तिवाद

Gramin Varta
2 Min Read

Start a Digital Marketing Website for your Service

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Apple Pay Celebrates Milestone: Surpasses X Billion Transactions Mark

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

मंडणगड

मंडणगड : आतकोळ फाट्यावर भरधाव कारची एसटी बसला जोरदार धडक; दोघे जखमी

2 Min Read
मंडणगड

पाणीपट्टीवरून मुरादपूरच्या सरपंचांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; मंडणगड पोलिसांत गुन्हा

1 Min Read
मंडणगड

मंडणगड : पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून पत्नीच्या फोटोवरून तरुणाला बेदम मारहाण; धमकीच्या धसक्याने विष प्राशनाचा प्रयत्न

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?