ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन
लांजा

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 9:37 am
Gramin Varta
41 Views
Share

लांजा/अरबाज नेवरेकर : गणेशोत्सवाचा पवित्र आनंद साजरा करत असतानाच निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करत, लांजा येथील उद्योजक शिवाजी कोत्रे यांनी एक अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या ६ दिवसांच्या घरगुती गणपतीचे त्यांनी कोणत्याही सार्वजनिक पाणवठ्यावर न जाता, मोठ्या आपुलकीने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने घराच्या घरीच विसर्जन केले.

सार्वजनिक जलाशयांचे प्रदूषण टळावे आणि निसर्गाची स्वच्छता राखली जावी, या उदात्त हेतूने त्यांनी एका मोठ्या पात्रामध्ये बाप्पाला निरोप दिला. “श्रींची भक्ती करताना आपण ज्या निसर्गाच्या कुशीत राहतो, त्याचे जतन करणे हे आपले निसर्गकर्तव्य आहे,” अशी साधी पण मार्मिक भावना शिवाजी कोत्रे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

कोत्रे कुटुंबीयांच्या या शांत आणि पर्यावरणस्नेही उपक्रमाचे परिसरातून मनापासून कौतुक होत असून, इतरांसाठीही हा एक प्रेरणादायी संदेश ठरत आहे. याप्रसंगी अमेय कोत्रे, अक्षय कोत्रे यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गोव्यातील आलिशान व्हिलामधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात सात जणांना अटक

Gramin Varta
2 Min Read

मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन

Gramin Varta
3 Min Read

भारताचा जपानवर ८ विकेट्सनी दणदणीत विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

Gramin Varta
2 Min Read

देशातील पहिल्या ‘स्पेस पार्क’साठी माचाळ,माथेरानची पाहणी; १८ महिन्यांत ५ उपग्रह सोडण्याचा राज्याचा मानस : उद्योगमंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा: धुंदरेत खुराड्यात शिरला ९ फुटी अजगर; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

1 Min Read
लांजा

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

3 Min Read
लांजा

लांजा पोलिसांच्या आवाहनाला कुवेतील सिद्धिविनायक मंडळाची साथ; ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’च्या संकल्पाबद्दल पोलिसांकडून गौरव

1 Min Read
लांजा

खेरवसे जाधववाडीत बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने कॅमेरा ट्रॅप लावून उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?