ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ग्राहक चळवळीत सहभागी होण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सहभाग घ्यावा : सत्यवान कोत्रे
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ग्राहक चळवळीत सहभागी होण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सहभाग घ्यावा : सत्यवान कोत्रे
रत्नागिरी

ग्राहक चळवळीत सहभागी होण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सहभाग घ्यावा : सत्यवान कोत्रे

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 8:12 am
Gramin Varta
8 Views
Share

रत्नागिरी: आजच्या काळात ग्राहकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाहने, मोबाईल फोन,त्यांचे रिचार्ज इथपासून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची खरेदी आपण रोजच करत असतो. या खरेदीत भेसळ नाही ना? मिळालेल्या वस्तूचा दर्जा योग्य आहे का या वैयक्तिक प्रश्नासोबतच सामुदायिक प्रश्न उपस्थित होत असतात.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील सलग पंचवीस वर्षे ग्राहक पंचायत कार्यरत आहे. या पंचायतीच्या माध्यमातून विविध ग्राहक केंद्री प्रश्न धसास लावण्याचं कार्य केले जात आहे. परंतु सद्यस्थितीत सायबर फ्रॉड, विमा कंपन्यांकडून रास्त क्लेम नाकारले जाणे, पर्यटन मंडळांच्या कडून होणारी फसवणूक, गुंतवणूक कंपन्यांची फसवणूक इत्यादी गंभीर बाबी समोर येत आहेत. या अनुषंगाने व्यापक पद्धतीने ग्राहक जागरूकता तसेच न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे काळाची गरज ठरली आहे.
सध्या ग्राहक पंचायत अशा प्रकारच्या विविध प्रश्नांना प्रशासकीय, न्यायालयीन मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असून आपल्या अनुभवातून इतरांना सावध करण्यासाठी, न्यायासाठी ग्राहक पंचायत कार्यरत असून ग्राहकांनी या चळवळीत सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायत चे कार्यवाह श्री सत्यवान कोत्रे यांनी केले असून ग्राहक पंचायत सभासद होण्याचे आवाहन केले आहे.
ग्राहक पंचायतीची वार्षिक बैठक दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृह शेरे नाका, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली असून या चळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असेही आवाहन उपाध्यक्ष डॉक्टर शरद प्रभुदेसाई यांनीही केले आहे.

Total Visitors :

5427450
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस

Gramin Varta
4 Min Read

रत्नागिरीत भव्य सेमीकंडक्टर पार्कची घोषणा; जपानच्या ‘हिटाची’ आणि अमेरिकेच्या ‘केएलए’ कंपन्यांशी जागतिक करार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

2 Min Read
रत्नागिरी

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

1 Min Read
रत्नागिरी

मजगावच्या इब्जी कुटुंबाचा शैक्षणिक वारसा कायम; तीन डॉक्टरांनंतर सलमा इब्जीचे नर्सिंग क्षेत्रात यश

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?