ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जयगड-नांदिवडे मार्गावर बेदरकारपणे क्रेन चालवणे भोवले; उत्तर प्रदेशातील चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जयगड-नांदिवडे मार्गावर बेदरकारपणे क्रेन चालवणे भोवले; उत्तर प्रदेशातील चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल
रत्नागिरी

जयगड-नांदिवडे मार्गावर बेदरकारपणे क्रेन चालवणे भोवले; उत्तर प्रदेशातील चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 7:28 pm
Gramin Varta
16 Views
Share

जयगड (प्रतिनिधी) : जयगड-नांदिवडे मार्गावरील जेएसडब्ल्यू कामगार वसाहतीसमोर क्रेन हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याप्रकरणी चालकाविरुद्ध जयगड सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिस शिपाई शिवम प्रकाश आंबुलकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीप चंद्र हरिश्चंद्र विश्वकर्मा (वय २३, रा. रुधौली, सेमरियावां, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी, नांदिवडे, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नोंदीनुसार, विश्वकर्मा याच्या ताब्यातील फ्राना क्रेन क्रमांक एमएच-०९/जीएम/७९५६ ही जेएसडब्ल्यू कामगार वसाहतीसमोरील रस्त्यावरून जयगड ते नांदिवडे मार्गाने जात होती. यावेळी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता क्रेन हयगयीने चालविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी जयगड सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

Gramin Varta
2 Min Read

Keyboard Startup Introduces Innovative Layout for Enhanced Productivity

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा डाव फसला; सोनाराच्या सतर्कतेने महिला जेरबंद

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या आठवडा बाजारात अज्ञाताने काचा फोडून चारचाकी पेटवली

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी विमानतळ आयएलएससाठी घरे व मंदिरे पाडणार नाही; बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत दमण मॉडेलचा पर्याय तपासण्याचे आदेश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?