ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा डाव फसला; सोनाराच्या सतर्कतेने महिला जेरबंद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा डाव फसला; सोनाराच्या सतर्कतेने महिला जेरबंद
रत्नागिरी

रत्नागिरीत चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा डाव फसला; सोनाराच्या सतर्कतेने महिला जेरबंद

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 9:42 am
Gramin Varta
563 Views
Share

रत्नागिरी : शहरातील एका नामांकित सोनाराच्या दुकानात चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा प्रयत्न सोनाराचे प्रसंगावधान आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे उधळला गेला आहे. दुकानात ताट विकण्यासाठी आलेल्या महिलेच्या संशयास्पद हालचाली पाहून सोनाराने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नाट्यमय पाठलाग करत पळून जाणाऱ्या या महिलेला पकडले.

याबाबत पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला शहरातील एका नामांकित सराफ दुकानात मौल्यवान चांदीचे ताट विकण्याच्या उद्देशाने आली होती. मात्र, तिच्याकडे असलेले ताट आणि तिची एकंदरीत संशयास्पद वागणूक पाहून सोनाराला शंका आली. कोणताही धोका न पत्करता सोनाराने चाणाक्षपणे पोलिसांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांना सुगावा लागल्याची कुणकुण लागताच या महिलेची धावपळ उडाली आणि घाबरलेल्या महिलेने हातातील चांदीचे ताट दुकानातच टाकून तिथून पळ काढला. दुकानातून पळून गेलेल्या या महिलेचा पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. पोलीस कॉन्स्टेबल भाऊ पाटील बागुल यांनी तत्परता दाखवत शहरातील पर्यायी आळी परिसरात पळणाऱ्या या महिलेला ताब्यात घेतले. भरदिवसा घडलेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे शहरात काही काळ खळबळ उडाली होती.

पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्पष्ट केले की, संबंधित महिलेकडून जप्त करण्यात आलेले चांदीचे ताट हे चोरीचेच आहे. सदर महिलेने हे ताट नेमके कुठून चोरले आहे. या दिशेने पोलिस सध्या कसून तपास करत आहेत.

Total Visitors :

5427454
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीतील एक दिवसाच्या नवजात बालकाचा डेरवण येथे उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

Gramin Varta
2 Min Read

पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली

Gramin Varta
2 Min Read

A Deep Dive into Emerging Trends in Ophthalmic Healthcare Development

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या मंडपात हातसफाई; पूजेचे ४० हजारांचे चांदीचे ताम्हण लंपास

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक

2 Min Read
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

1 Min Read
रत्नागिरी

‘देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’; प्रादेशिक मनोरुग्णालयात भक्तीचा रंग

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?