ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘महानगर गॅस कनेक्शन बंद होणार’ असा बनावट संदेश पाठवून फसवणूक; रत्नागिरी पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘महानगर गॅस कनेक्शन बंद होणार’ असा बनावट संदेश पाठवून फसवणूक; रत्नागिरी पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
रत्नागिरी

‘महानगर गॅस कनेक्शन बंद होणार’ असा बनावट संदेश पाठवून फसवणूक; रत्नागिरी पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 10:26 am
Gramin Varta
70 Views
Share

रत्नागिरी: सध्या ‘महानगर गॅस’चे (MGL) कनेक्शन आज रात्रीच खंडित होणार असल्याची खोटी भीती दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या संदर्भातील तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना अत्यंत दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांना बनावट मेसेज किंवा फोन कॉल करून संपर्क साधत आहेत. गॅस बिल त्वरित अपडेट करा, केवायसी (KYC) पूर्ण करा अथवा गॅस वितरण ॲप डाऊनलोड करा, अन्यथा कनेक्शन बंद होईल, अशी भीती या संदेशांमध्ये दाखवली जाते. घाबरलेल्या नागरिकांना व्हॉट्सॲपवरून संशयास्पद एपीके (APK) फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते किंवा AnyDesk, TeamViewer सारखी रिमोट ॲक्सेस ॲप्स इन्स्टॉल करायला लावून त्यांच्या बँक खात्याची माहिती, यूपीआय पिन आणि ओटीपी (OTP) चोरून खात्यातील रक्कम परस्पर लंपास केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

कोणत्याही गॅस कंपनीकडून ग्राहकांना अशा प्रकारे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठवून थेट पैसे भरण्यास किंवा एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही, असे स्पष्ट करत पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे. ग्राहकांनी केवळ अधिकृत ॲप व संकेतस्थळाचाच वापर करावा, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये अथवा आपले बँकिंग डिटेल्स आणि ओटीपी कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ ‘१९३०’ या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ‘www.cybercrime.gov.in’ या अधिकृत पोर्टलवर त्वरित तक्रार नोंदवावी, असे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सांगण्यात आले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

ठाण्यात ठाकरेसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

Gramin Varta
2 Min Read

देवरुख-तेलीवाडी व भोरपवणे येथे कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर उतरून नोंदवले नुकसानीचे पंचनामे

Gramin Varta
2 Min Read

देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका; रत्नागिरीची नौका जप्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुकेही दुष्काळग्रस्त करण्यासाठी पाठपुरावा; १५ दिवसांत २ हजार बंधारे उभारणार : मंत्री उदय सामंत

3 Min Read
रत्नागिरी

‘मँगोनेट’ नोंदणी मोहिमेतून रत्नागिरी हापूसला जागतिक बाजारपेठ; निर्यातीतील अडथळे दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या आठवडा बाजारात अज्ञाताने काचा फोडून चारचाकी पेटवली

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा उद्या ज्येष्ठ नागरिक दिन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?