ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा
राजापूर

राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 8:29 am
Gramin Varta
35 Views
Share

राजापूर : आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त यंदा राज्यस्तरीय सोलो आणि ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.१६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही स्पर्धा श्री महाकाली मंदिरात होणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलो तसेच ग्रुप अशा दोन स्वतंत्र गटांमध्ये स्पर्धा होणार असून, सहभागी कलाकारांना आपल्या नृत्यकौशल्याचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, ९ हजार आणि ७ हजार रुपयांची बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेत अनुक्रमे ११ हजार, ६ हजार आणि ४ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ग्रुप गटाचे प्रवेश शुल्क २ हजार रुपये, तर सोलो गटाचे प्रवेश शुल्क १ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी हेमंत सकपाळ (७७०९७३१९९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ग्राइंडरचे ब्लेड तुटून महाकोकणचे यूट्यूबर जगन्नाथ गुरव गंभीर जखमी

Gramin Varta
1 Min Read

दुष्काळग्रस्त यादीबाहेरील शेतकऱ्यांनाही मदत देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
3 Min Read

गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड बंधनकारक; मंदिर परिसरात जनजागृतीपर फलक

Gramin Varta
1 Min Read

रायगड – भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा; तरुण रक्तबंबाळ

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू

2 Min Read
राजापूर

आशिया रोबोटिक्स स्पर्धेत वडदहसोळच्या अफ्फान मुकादमची सुवर्ण कामगिरी; राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

2 Min Read
राजापूर

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

7 Min Read
राजापूर

राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?