ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 9:43 am
Gramin Varta
48 Views
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई: दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबात मुला-मुलींचे लग्न ठरलेली आहेत त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करून त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यात मुला मुलींच्या लग्नाचा खर्च कसा करायचा याची विवंचना त्यांना कायम सतावत असते. दुष्काळ, नापीकी,कर्ज यामुळे मुलांच्या लग्नासाठी पैसे उभे करता येणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यांना त्या निर्णयापासून परावृत्त करून याबाबत चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

ज्या दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न ठरली आहेत त्यांनी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत शिवसेनेच्या माध्यमातून केली जाईल असे शिंदे यांनी जाहीर केले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला होता. त्यानुसार आज राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून थेट दिलासा देण्यासाठी त्यांच्या मुला मुलींच्या लग्नाला शक्य ती सारी मदत शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा; 16 ऑक्टोबरला मतदान

Gramin Varta
2 Min Read

दिवाळीच्या तोंडावर देशावर संभाव्य वीज टंचाईचे सावट; ७४ वीज प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवसांचा कोळसा शिल्लक

Gramin Varta
2 Min Read

ताम्हिणी घाटातील मिल्कीबार वॉटरफॉलच्या खोल कुंडात बुडून पुण्याच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

लाडक्या बहिणींसाठी दिलासा; ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार – संजीव जयस्वाल

3 Min Read
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

3 Min Read
महाराष्ट्र

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्यासाठी मुंबईत सीजेपीचे ‘जेलभरो’ आंदोलन

2 Min Read
महाराष्ट्र

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?