ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ठाण्यात ठाकरेसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ठाण्यात ठाकरेसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
महाराष्ट्र

ठाण्यात ठाकरेसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 8:18 am
Gramin Varta
837 Views
Share

ठाणे: ठाण्यातील मनोरमानगर येथील पक्षाच्या शाखेसमोरच उद्धवसेनेचे निष्ठावंत शाखाप्रमुख प्रदीप पूर्णेकर (वय ४७) यांची मंगळवारी रात्री ९:३० ते ९:४५ वाजेच्या सुमारास अज्ञाताने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. ज्या शाखेच्या दारात उभे राहून त्यांनी वर्षानुवर्षे लोकांची कामे केली, त्याच शाखेच्या उंबरठ्यावर रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा जीव गेल्याची ही काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर येताच ठाण्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे ते बंधू होते. मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोराने दबा धरून प्रदीप यांच्यावर अचानक दोन फैरी झाडल्या. गोळ्या लागताच ते गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळले, तर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन तिथून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीप यांना स्थानिकांनी जिवाच्या आकांताने कापूरबावडी भागातील आर मॉलजवळील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले आणि एका क्षणात संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले.

या प्राणघातक हल्ल्यामागील नेमके कारण लगेच स्पष्ट होऊ शकलेले नाही. हल्लेखोर कोण होता आणि कोणत्या कारणासाठी त्याने हा गोळीबार करून प्रदीप यांचा जीव घेतला, याबाबत कापूरबावडी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून फरार हल्लेखोराचा कसून शोध घेण्यात येत आहे.

ठाण्यात गेल्याच आठवड्यात चितळसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर यांची एका मद्यपी सराईत गुन्हेगाराने दगडाने प्रहार करून हत्या केली होती. त्यापाठोपाठ आता एका राजकीय पदाधिकाऱ्याची अशा प्रकारे गोळ्या झाडून हत्या झाल्याने शहरातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी २.० पोर्टल तातडीने सुरू करा

Gramin Varta
2 Min Read

देवरुख पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची महत्त्वाची बैठक संपन्न

Gramin Varta
2 Min Read

सातबारा नावावर नसला तरी महिलांना मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री यांची घोषणा

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर : पांचाबे येथे आढळला कुजलेला नर बिबट्याचा मृतदेह आढळला

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महाराष्ट्रात दुष्काळी संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; केंद्राची वाट न पाहता राज्य शासन मदत देणार

3 Min Read
महाराष्ट्र

मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात लागू होणार; केंद्राकडून प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाखांचे अनुदान जाहीर

3 Min Read
महाराष्ट्र

दिवेआगर समुद्र दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?