ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: तोतया पोलीस कमिशनरकडून देवरूखच्या एलआयसी एजंटची ९४ हजारांची फसवणूक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » तोतया पोलीस कमिशनरकडून देवरूखच्या एलआयसी एजंटची ९४ हजारांची फसवणूक
संगमेश्वर

तोतया पोलीस कमिशनरकडून देवरूखच्या एलआयसी एजंटची ९४ हजारांची फसवणूक

Gramin Varta
Last updated: October 5, 2026 9:19 am
Gramin Varta
157 Views
Share

देवरूख : परिसरातील एका एलआयसी एजंटची व्हिडिओ कॉलद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. आपण दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे भासवून एका भामट्याने अटकेची धमकी देत एलआयसी एजंटकडून ९४ हजार ९०० रुपये उकळले.

याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एलआयसी एजंटला एका व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला. आपण दिल्ली पोलीस कमिशनर असल्याचे सांगत, ‘तुमच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून, तुम्हाला अटक करण्यासाठी पोलीस येत आहेत,’ अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली.

अटकेच्या भीतीने घाबरलेल्या एजंटने गुगल पे तसेच स्कॅनरच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या खात्यावर ९४ हजार ९०० रुपये पाठविले. त्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याने एजंटला संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून देवरूख पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

व्हिडिओ कॉलवरून पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अटकेची धमकी देणे आणि पैशांची मागणी करणे हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याने नागरिकांनी अशा कॉलला बळी न पडता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468412
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी : मनीषा पटवर्धन यांच्या स्वानंद पुस्तकाचे प्रकाशन

Gramin Varta
1 Min Read

सोमेश्वरात ‘हिरकणी’चा थरारक जिवंत देखावा; मातृत्वाच्या जिद्दीची आणि धैर्याची प्रेरणादायी गाथा

Gramin Varta
2 Min Read

ठाण्यात ठाकरेसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

Gramin Varta
2 Min Read

गुहागर: ऐन गणेशोत्सवात पालशेत-जोईलवाडीत पाणीटंचाई; महिला वर्गाची हंडा-डोक्यावरून पायपीट

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

काजळी नदीवर बंधारे बांधून पाणी अडवले; दाभोळेत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच राजेश रेवाळे यांचा स्तुत्य पुढाकार

2 Min Read
संगमेश्वर

देवरूख-मार्लेश्वर मार्गावर डंपर पलटी; निवेखुर्द येथील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर बसस्थानक परिसरात खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या मुंबईतील प्रवाशाचा ६४ हजारांचा आयफोन लंपास

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा; ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?