ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख
देश-विदेश

एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 8:22 am
Gramin Varta
59 Views
Share

दिल्ली: एयर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय वायुसेनेच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 31 ऑक्टोबर रोजी एयर चीफ मार्शल पदाची जबाबदारी स्वीकारतील.त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत असेल. राष्ट्रपतींनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

दीक्षित सध्या वायुसेनेचे उपप्रमुख आहेत. त्यांनी 1 जुलै 2026 रोजी ही जबाबदारी स्वीकारली. ते विद्यमान वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांची जागा घेतील. अमर प्रीत सिंह 31 ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत.

संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला गती देण्यासाठी आणि स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘एलसीए तेजस’सह इतर देशांतर्गत विमान प्रकल्पांना बळ देण्यामध्ये एअर मार्शल दीक्षित यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

आशुतोष दीक्षित यांचा जन्म ९ डिसेंबर १९६६ रोजी झाला. ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत त्यांची नियुक्ती झाली. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, बांगलादेशातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना 3,500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी मिराज-2000, मिग, जग्वार, तेजस, हॉक यांसह अनेक विमानांचे उड्डाण केले आहे.

तब्बल चार दशकांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण लष्करी कारवाया आणि सरावांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. कारगिल युद्धादरम्यान राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सफेद सागर’, तसेच ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. ११ जून २०१९ रोजी त्यांना एअर व्हाइस मार्शल, १ ऑक्टोबर २०२२ रोजी एअर मार्शल आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी कमांडर-इन-चीफ पदावर बढती मिळाली.त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत असेल. राष्ट्रपतींनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

दीक्षित सध्या वायुसेनेचे उपप्रमुख आहेत. त्यांनी 1 जुलै 2026 रोजी ही जबाबदारी स्वीकारली. ते विद्यमान वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांची जागा घेतील. अमर प्रीत सिंह 31 ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत.

संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला गती देण्यासाठी आणि स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘एलसीए तेजस’सह इतर देशांतर्गत विमान प्रकल्पांना बळ देण्यामध्ये एअर मार्शल दीक्षित यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Total Visitors :

5468443
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर : नाटे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, तीन घरफोडीचे गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीतील वारे समुद्रकिनारी खडकात आढळला तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
2 Min Read

खेर्डीत तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

Gramin Varta
2 Min Read

लांजा: घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेविरोधात उद्या देशव्यापी रणशिंग; अभिजित दीपके,टिकैत यांच्यासह अनेक मान्यवर रस्त्यावर उतरणार

2 Min Read
देश-विदेश

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना सप्टेंबरचा पगार आजच; बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

1 Min Read
देश-विदेश

अमेरिकेतील भीषण रस्ते अपघातात भारतीय महिलेचा मृत्यू, पार्थिव मायदेशी आणण्याचा कुटुंबाचा आग्रह

2 Min Read
देश-विदेश

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?