ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी: आदर्श हायस्कूल कुरतडेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी: आदर्श हायस्कूल कुरतडेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी

रत्नागिरी: आदर्श हायस्कूल कुरतडेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 3:44 pm
Gramin Varta
51 Views
Share

रत्नागिरी : सातारा येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याला प्रथमच राज्यस्तरीय प्रतिनिधित्व मिळाले असून, जिल्ह्याच्या सुपुत्रांनी घवघवीत यश मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे.अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत आदर्श हायस्कूल कुरतडेच्या दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले.

यामध्ये ५२ किलो वजन गटात सोहम खंडेराव पाटील याने, तर ५७ किलो वजन गटात समर्थ कुदळे याने सुवर्णपदक पटकावत थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. तसेच, १७ वर्षांखालील मुलींच्या ४८ किलो वजन गटात अनुराधा गांजवे हिने तिसरा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या यशात भर घातली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कदम सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले, तर या संपूर्ण प्रवासात रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे विशेष सहकार्य मिळाले.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल कुरतडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक मांडवकर सर, ज्योती काकी आंबर्डेकर आणि लीनाताई आंबर्डेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitors :

5468426
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा: उंच उडी प्रकारात सान्वी सुहास चव्हाणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
1 Min Read

कोकणात तीन दशके अविरत आरोग्यसेवा देणाऱ्या चिपळूणच्या डॉ. यतीन व डॉ. वैशाली जाधव दाम्पत्याला ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर

Gramin Varta
2 Min Read

चिपळूणच्या ओंकार बापट यांच्याकडे कोकणातील वन्यजीव संरक्षणाची धुरा; राज्य शासनाकडून मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती जाहीर

Gramin Varta
1 Min Read

सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर, देवरुखच्यावतीने “वसुंधरा ऑलिंपियाड: २०२६”चे आयोजन

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत शिवरायांच्या इतिहासाचा जागर; बालकिल्लेदार किल्ले उभारण्यात दंग

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

2 Min Read
रत्नागिरी

फणसोप येथे बौद्धजन पंचायत समितीच्या वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?