ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : बोनस, थकीत वेतनासाठी वीज कंत्राटी कामगारांची २७ ऑक्टोबरला निदर्शन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : बोनस, थकीत वेतनासाठी वीज कंत्राटी कामगारांची २७ ऑक्टोबरला निदर्शन
रत्नागिरी

रत्नागिरी : बोनस, थकीत वेतनासाठी वीज कंत्राटी कामगारांची २७ ऑक्टोबरला निदर्शन

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 5:36 am
Gramin Varta
14 Views
Share

रत्नागिरी: दिवाळीपूर्वी बोनस, थकीत वेतन, रोजगार सुरक्षा आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ २७ ऑक्टोबरला रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातील महावितरण कार्यालयांसमोर निदर्शने करणार आहेत.

मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ६ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेची प्रदेश कार्यकारिणी बैठक ३ व ४ ऑक्टोबरला पुणे येथे झाली. या बैठकीत राज्यभरातील ८० पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. क्रिस्टल, स्मार्ट एजन्सीसह सर्व कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस, वेतन व थकीत फरकाची रक्कम मिळावी, जादा कामाचा मोबदला आणि मेडिक्लेम सुविधा द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. कंत्राटदार बदलला तरी विद्यमान कामगारांना सेवाज्येष्ठतेनुसार रोजगार कायम ठेवावा, बदली धोरण रद्द करावे तसेच कंत्राटदारांनी एकतर्फी कामगारकपात करू नये, अशीही संघटनेची मागणी आहे.

न्यायालयीन संरक्षण असलेल्या कमी केलेल्या कामगारांना तत्काळ कामावर घेऊन त्यांची यादी संपर्क पोर्टलवर जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली. अध्यक्ष नीलेश खरात यांनी अनेक कामगारांना अनेक महिन्यांपासून वेतन व थकीत फरक मिळालेला नसल्याचे सांगितले. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने दिवाळीत आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या २७ ऑक्टोबरला रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरण कार्यालयांसमोर तसेच मुंबईतील प्रकाशगड येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.

Total Visitors :

5468443
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

Gramin Varta
2 Min Read

कोकणरत्न पुरस्कार सोहळ्यात लांजाचा गौरव; सुभाष लाड, विजय हटकर, मिथिलेश देसाई यांना पुरस्कार जाहीर

Gramin Varta
2 Min Read

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची शेतकऱ्यांच्या बांधावर दिवाळी; ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही!’

Gramin Varta
1 Min Read

सत्कोंडी ग्रामपंचायतीने श्रमदानातून उभारले चार वनराई बंधारे

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर यांना कोमसापचा मानाचा ‘श्री. बा. कारखानीस पुरस्कार’ जाहीर

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या तीन मल्लांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड;राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

2 Min Read
रत्नागिरी

कुवारबांव येथे गणेश विसर्जन बंदोबस्तावरील होमगार्डचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा

2 Min Read
रत्नागिरी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३०० कोटींची देयके प्रलंबित; आर्थिक कोंडीत सापडलेल्या ठेकेदारांचा चिपळूणसह रत्नागिरीत विराट मोर्चाचा इशारा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?