ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर : कळंबस्ते येथे दुचाकी-कारची समोरासमोर जोरदार धडक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर : कळंबस्ते येथे दुचाकी-कारची समोरासमोर जोरदार धडक
संगमेश्वर

संगमेश्वर : कळंबस्ते येथे दुचाकी-कारची समोरासमोर जोरदार धडक

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 8:24 am
Gramin Varta
197 Views
Share

संगमेश्वर : तालुक्यातील नायरी मार्गावरील कळंबस्ते कातकरी आंबा परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे टायर फुटून रिंगांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत घोरपडे यांच्या ताब्यातील दुचाकी आणि नितेश घोरपडे चालवत असलेली ‘एमएच ४६ डीएफ ०१२५’ क्रमांकाची कार यांच्यात कातकरी आंबा परिसरातील धोकादायक वळणावर समोरासमोर जोराची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार अनिकेत घोरपडे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर कारमधील करण यांच्या डोक्याला मार लागला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जोरदार धडकेमुळे कारच्या उजव्या बाजूचे टायर फुटून रिंग निकामी झाली, तर दुचाकीचा पुढचा टायर फुटून त्याची रिंग वाकल्याने दोन्ही वाहनांचे अतोनात नुकसान झाले.

अपघाताची बातमी समजताच संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केली आणि ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरू केली. दरम्यान, अपघातग्रस्त दोन्ही वाहने ही एकाच कुटुंबातील व्यक्तींची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली गेली आहे अथवा नाही, याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नसून अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण : पायी जाणाऱ्या पिता-पुत्राला बेदरकार दुचाकीस्वाराची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत एसटीच्या ताफ्यात १०४ नव्या बसेस दाखल; दोन महिन्यांत ४७ ‘ई-शिवाई’ धावणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: तेलीआळीत दुचाकी घसरून अपघात; विनापरवाना व बेदरकार दुचाकी चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत मारुती मंदिर परिसरामध्ये भीषण अपघात; रस्ता ओलांडताना वृद्धाला दुचाकीची धडक, प्रकृती गंभीर

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

उपकेंद्र दाभोळे येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीची बैठक संपन्न

1 Min Read
संगमेश्वर

रोमहर्षक सामन्यात मातब्बर रत्नागिरीला नमवून दादासाहेब सरफरे विद्यालयाचा ऐतिहासिक विजय; १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय कबड्डीत पटकावले विजेतेपद

2 Min Read
संगमेश्वर

घाटीवळे आणि करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली; चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे परिसरात तीव्र घबराट

2 Min Read
संगमेश्वर

काजळी नदीवर बंधारे बांधून पाणी अडवले; दाभोळेत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच राजेश रेवाळे यांचा स्तुत्य पुढाकार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?