ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्याचा साठा जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्याचा साठा जप्त
रत्नागिरी

रत्नागिरीत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्याचा साठा जप्त

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 9:06 am
Gramin Varta
93 Views
Share

रत्नागिरी : शहरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आलेला गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त करण्यात रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. मुरुगवाडा दांडा फिशरीजच्या मागील बाजूस असलेल्या वरचीवाडी परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी ही धडक कारवाई करत ६० वर्षीय इसमाला ताब्यात घेतले. प्रशांत शिवराम नागवेकर (वय ६०, रा. मुरुगवाडा, भैरी मंदिराच्या मागे, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, त्याच्याकडून विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांसह एकूण २८ हजार ७१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी आकांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९५१ च्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा दारूसाठा कुठून आणि कोणासाठी आणला होता, याचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

Gramin Varta
3 Min Read

यूपीआयच्या शुल्करचनेमुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक; ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा पुन्हा रोखीकडे कल

Gramin Varta
2 Min Read

अनुदानित घरगुती एलपीजीसाठी १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण बंधनकारक

Gramin Varta
3 Min Read

कोकणचे सुपुत्र निलेश चव्हाण यांच्या ‘स्कॉन प्रोजेक्ट्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार; औद्योगिक सुरक्षेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी गौरव

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: अरेबियन समुद्रात इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

1 Min Read
रत्नागिरी

पर्यटन हंगामाच्या तोंडावर आरे-वारेतील स्थानिक व्यावसायिकांवर वन विभागाचा बुलडोझर

3 Min Read
रत्नागिरी

चाफेरी सहानवाडीत १५ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमा व दीपोत्सवाची परंपरा कायम

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?