ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर : ओझरेखुर्द येथे २१ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या; परिसरात हळहळ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर : ओझरेखुर्द येथे २१ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या; परिसरात हळहळ
संगमेश्वर

संगमेश्वर : ओझरेखुर्द येथे २१ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या; परिसरात हळहळ

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 5:59 pm
Gramin Varta
385 Views
Share

देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथे एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. मंदार अनिल केदारी (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, मंदार केदारी याने आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी एकच आक्रोश केला. अवघ्या एकविसाव्या वर्षी घडलेल्या या आकस्मिक घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ओझरेखुर्द परिसरासह मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून देवरूख पोलीस ठाण्यात या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास देवरूख पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468433
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रिलायन्स जिओची ग्राहकांसाठी ‘बाय १ गेट १’ आकर्षक ऑफर; ३४९ रुपयांच्या रिचार्जवर मिळणार तेवढ्याच रकमेचा अतिरिक्त लाभ

Gramin Varta
1 Min Read

दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप

Gramin Varta
1 Min Read

एसआयआरच्या मुद्द्यावरून ४ ऑक्टोबरला मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंचा संयुक्त जनमोर्चा

Gramin Varta
2 Min Read

केस कापायला जातो म्हणून घरातून निघालेला रत्नागिरीतील तरुण महिनाभरापासून बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

कनकाडीतील ‘जल जीवन’ योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात संगमेश्वर पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

2 Min Read
संगमेश्वर

रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाची मासिक सभा रविवारी संगमेश्वरमध्ये; नवनिर्वाचित कार्यकारिणीचा होणार गौरव

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वरमध्ये भंगार गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी; रात्रभर अग्निशमन दलाची झुंज, लाखोंच्या नुकसानीचा अंदाज

2 Min Read
संगमेश्वर

ब्रेकिंग : मानसकोंड येथे टायर फुटल्याने थांबलेल्या ट्रकला मागून धडक; क्लिनर जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?