ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मनोज जरांगेंनी ५०० कोटींचा आरोप सिद्ध करून दाखवावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आव्हान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मनोज जरांगेंनी ५०० कोटींचा आरोप सिद्ध करून दाखवावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आव्हान
देश-विदेश

मनोज जरांगेंनी ५०० कोटींचा आरोप सिद्ध करून दाखवावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आव्हान

Gramin Varta
Last updated: October 22, 2026 8:27 am
Gramin Varta
197 Views
Share

नवी दिल्ली : मी ५०० कोटी दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. आरोप करण्यापूर्वी जरांगेंनी त्याची शहानिशा करायला हवी होती. त्यांच्याकडे पुरावे असतील तर संबंधित यंत्रणांकडे द्यावेत.

चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. तसेच जरांगे यांनी मराठा समाजाचे काम करावे; त्याला राजकीय व्यासपीठ बनवू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी जरांगेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय दिला, असे शिंदे म्हणाले. आरक्षणाच्या माध्यमातून ५३०० पेक्षा अधिक जणांना नोकरीतील लाभ मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

जरांगे पाटील मराठा समाजाचं काम करत होते, तेव्हा मी मराठा समाजाला विविध कामांतून न्याय देण्याचं काम केलं. गेल्या 60 वर्षांत जे काम झालं नाही, ते आम्ही केलं. आजही मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. मराठा समाजाचंच काम मनोज जरांगे काम करत होते, त्यामुळे आम्ही त्यांना मदत दिली. त्यांनी राजकीय प्लटॅफॉर्म बनवू नये, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

दसरा मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून माझ्या नावाने 500 कोटी घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

यावर एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा संपूर्ण हिशोब मांडत, बीड शहरात शिंदे साहेब तुमचं जरा चुकलंच… अशा उपरोधात्मक आणि लक्षवेधी मजकुराचे बॅनर्स झळकले होते. आता बीड शहरात झळकलेल्या एका बॅनरने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

रत्ननगरीत प्रथमच ‘वरदाम्’ युवती संमेलन उत्साहात संपन्न

Gramin Varta
3 Min Read

एशियन गेम्स २०२६ : भारतीय बॉक्सर अंकुशने ८० किलो वजनी गटात जिंकले सुवर्ण

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारताचा ३-० ने मालिका विजय; हरमनप्रीत कौरच्या वादळी नाबाद ९१ धावांमुळे झिम्बाब्वेचा ९२ धावांनी धुव्वा

2 Min Read
देश-विदेश

एसआयआरची सर्वोच्च न्यायालयात दिवाळीनंतर पुढील सुनावणी

3 Min Read
देश-विदेश

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

2 Min Read
देश-विदेश

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?