ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : उज्ज्वला भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सोहम रुमडे विजेता
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : उज्ज्वला भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सोहम रुमडे विजेता
रत्नागिरी

रत्नागिरी : उज्ज्वला भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सोहम रुमडे विजेता

Gramin Varta
Last updated: October 22, 2026 8:46 am
Gramin Varta
18 Views
Share

रत्नागिरी : जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी तालुकास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद सोहम रुमडे याने प्राप्त केले.

सोहमने अत्यंत अटीतटीच्या अंतिम फेरीत प्रथम मानांकित सौरीश कशेळकरविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. आयुष रायकरने श्रीहास नारकर विरुद्धच्या डावात बाजी मारली तर साहस नारकरने बालबुद्धिबळपटू विहंग सावंतविरुद्धचा सामना जिंकला.

सोहम, साहस, सौरीश व आयुष सर्वांचे समान पाच गुण झाले. टाय ब्रेक गुणांवर सोहम विजेता तर साहस उपविजेता ठरला. सौरीश व आयुष यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यश गोगटे पाचवा, विहंग सावंत सहावा व श्रीहास नारकर सातवा आला.

उत्तेजनार्थ पारितोषिके अशी – अनरेटेड प्रथम : ओम तेरसे, महिला प्रथम : मृण्मयी दांडेकर, १५ वर्षे वयोगट : नंदन दामले, १३ वर्षे वयोगट : अलिक गांगुली, ११ वर्षे वयोगट : शर्वील शहाणे, ०९ वर्षे वयोगट : आरव निमकर, विशेष कामगिरी : सिद्धेश मदने.

स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त खेळाडूंना एकूण पंधरा हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कै. उज्ज्वला भिडे यांचे कुटुंबीय सौरभ भिडे, विक्रम फडके यांनी ही स्पर्धा भरविण्यात मोलाचे सहकार्य केले. पारितोषिक वितरण समारंभ चार्टर्ड अकाउंटंट आदित्य फडके यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी विजय भिडे, चैतन्य भिडे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरीसारख्या ठिकाणी क्लासिकल स्पर्धा भरविल्या जात असल्याबद्दल फडके यांनी आयोजकांचे कौतुक केले. मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीमार्फत भविष्यातदेखील अशा इतरही स्पर्धा भरविण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली.

Total Visitors :

5469136
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच घेताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक रंगेहात जाळ्यात

Gramin Varta
2 Min Read

पाचल येथे अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी जखमी; पोलिसांकडून ६,५०० रुपयांचा दंड

Gramin Varta
2 Min Read

कोकणातून संकष्टीच्या मुहूर्तावर देवगड हापूसची पहिली पेटी वाशी फळबाजारात दाखल

Gramin Varta
2 Min Read

राजापूररोड रेल्वेस्थानकात प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर; तिसऱ्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवून पादचारी पूल उभारण्याची जोरदार मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; रत्नागिरीतील दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे होणार : राज्यमंत्री योगेश कदम

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांना मोठा दणका; वर्षभरात ६४ गुन्हे, ९२ तस्कर गजाआड

2 Min Read
रत्नागिरी

एक कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; रत्नागिरीत ४० ते ४५ नागरिक जाळ्यात

2 Min Read
रत्नागिरी

कळझोंडी पंचशील बुद्ध विहारात २० ऑक्टोबर रोजी ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात होणार साजरा;भव्य मिरवणुकीचे आयोजन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?