ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पाचल येथे अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी जखमी; पोलिसांकडून ६,५०० रुपयांचा दंड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पाचल येथे अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी जखमी; पोलिसांकडून ६,५०० रुपयांचा दंड
राजापूर

पाचल येथे अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी जखमी; पोलिसांकडून ६,५०० रुपयांचा दंड

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 5:38 pm
Gramin Varta
1.4k Views
Share

बेदरकार वाहनचालकांवर कारवाईची सरपंचांची मागणी

राजापूर /तुषार पाचलकर: पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलचा विद्यार्थी आयाज नदीम प्रभुळकर (वय १४) हा शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घराकडे जात असताना तळवडे येथील १७ वर्षीय अल्पवयीन दुचाकीचालक श्रेयस सत्यवान नार्वेकर याने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात शाळकरी विद्यार्थी आयाज हा जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) दत्तात्रय बाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाटगे व पोलीस कॉन्स्टेबल माळी यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधितावर तत्पर कारवाई केली. पोलिसांनी अल्पवयीन चालकावर विनापरवाना (लायसन्स नसणे) वाहन चालवणे, हेल्मेट नसणे आणि पीयूसी नसणे या विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघनाखाली तब्बल ६ हजार ५०० रुपयांचा दंडात्मक बडगा उगारला आहे.

पाचल हायस्कूल व परिसरामध्ये अनेकदा अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुण सुसाट वेगाने दुचाकी पळवत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शाळेकडून पालकांना वारंवार सूचना देऊन आणि धोक्याची जाणीव करून देऊनही अनेक पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात थेट दुचाकी सोपवली आहे. परिणामी, विनापरवाना गाड्या पळवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे आणि बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार वाढले आहेत. या वाढत्या अपघातांना आणि बेफाम वाहनचालकांना वेळीच वेसण घालण्यासाठी पोलिसांनी अशा विनापरवाना व अल्पवयीन दुचाकीस्वारांवर नियमित आणि कडक दंडात्मक मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास यांनी केली आहे.

Total Visitors :

5470197
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ब्रेकिंग : राजापूरातील अजिवली येथे महावितरणच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
3 Min Read

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची शेतकऱ्यांच्या बांधावर दिवाळी; ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही!’

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर तालुक्यात रानटी जनावरांचा पिकांवर मोठा उच्छाद; दुष्काळात शेतकरी हवालदिल, तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: भाटे दर्गा स्टॉपजवळ चालत्या कारला लागलेल्या आगीत सुमारे १ लाखांचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

खापणे महाविद्यालयाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

2 Min Read
राजापूर

राजापूर : ससाळे परिसरात भरवस्तीत गव्यांचा मुक्तसंचार; काजू बागा उद्ध्वस्त, वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

1 Min Read
राजापूर

पाचलचे गायक शरद जाधव उर्फ ज्युनिअर आनंद शिंदे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र कला भूषण’ पुरस्कार प्रदान

2 Min Read
राजापूर

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?