ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: हातखंबा-रत्नागिरी महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची पादचाऱ्याला धडक; वृद्ध गंभीर जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » हातखंबा-रत्नागिरी महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची पादचाऱ्याला धडक; वृद्ध गंभीर जखमी
रत्नागिरी

हातखंबा-रत्नागिरी महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची पादचाऱ्याला धडक; वृद्ध गंभीर जखमी

Gramin Varta
Last updated: October 24, 2026 1:33 pm
Gramin Varta
135 Views
Share

रत्नागिरी: हातखंबा ते रत्नागिरी महामार्गावर पाटबंधारे वसाहतीसमोर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका भरधाव सुझुकी ॲक्सेस दुचाकीने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ७२ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून दुचाकीस्वारावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सरदार शाम रमेश खानविलकर (वय २८, सध्या रा. पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी, मूळ रा. राववाडी गोवीळ, ता. लांजा) हा आपल्या ताब्यातील सुझुकी ॲक्सेस दुचाकी (क्रमांक एमएच ०८ बीए ९०१७) घेऊन आरटीओ रस्त्याकडून कुवारबांव बाजारपेठेकडे जात होता. हातखंबा ते रत्नागिरी महामार्गावरील पाटबंधारे वसाहतीसमोर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत त्याने उजव्या बाजूच्या साईडपट्टीवरून विरुद्ध दिशेने हयगयीने आणि बेदरकारपणे गाडी चालवली. त्याच वेळी कुवारबांव बाजूकडून पायी चालत येणारे अशोक सोनू पवार (वय ७२, रा. जागुस्ते कॉलनी, कुवारबांव, रत्नागिरी) यांना या दुचाकीने समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात अशोक पवार हे गंभीर जखमी झाले असून दुचाकीस्वार स्वतःही किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेंद्र काशिनाथ खापरे (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार सरदार खानविलकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469284
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी: चालकाला डुलकी लागल्याने भरधाव एसटी रस्ताकडेच्या सिमेंट पाईपवर आदळली; प्रवासी जखमी, मोठा अनर्थ टळला

Gramin Varta
2 Min Read

झी मराठी अवॉर्ड्स २०२६ मध्ये रंगणार खलनायकांचा अनोखा अंदाज

Gramin Varta
3 Min Read

नाटे बाजारपेठेतील टपरीत मटका जुगार; वृद्धावर पोलिसांची कारवाई, रोकड व साहित्य जप्त

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: तेलीआळीत दुचाकी घसरून अपघात; विनापरवाना व बेदरकार दुचाकी चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा

2 Min Read
रत्नागिरी

संभाव्य दुष्काळी संकटापूर्वीच पाणी व चारा टंचाई निवारणासाठी शिवसेना सज्ज; जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे तालुकाप्रमुखांना निर्देश

2 Min Read
रत्नागिरी

‘मँगोनेट’ नोंदणी मोहिमेतून रत्नागिरी हापूसला जागतिक बाजारपेठ; निर्यातीतील अडथळे दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ६० हजार रुपयांच्या गांजासह एकजण ताब्यात

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?