ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत २,२९५ मुलांना होणार जंतनाशक गोळ्यांचे वाटप
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत २,२९५ मुलांना होणार जंतनाशक गोळ्यांचे वाटप
रत्नागिरी

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत २,२९५ मुलांना होणार जंतनाशक गोळ्यांचे वाटप

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 5:35 pm
Gramin Varta
25 Views
Share

गणपतीपुळे/ वैभव पवार: राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या कार्यक्षेत्रातील १ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २,२९५ मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार व डॉ. ऋषिकेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, श्री. रणसे व श्रीमती पाडवी यांनी नियोजन केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या पाच आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असून, शाळा, हायस्कूल व अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे, शरीरातील कृमींचा प्रादुर्भाव कमी करणे तसेच मुलांचे पोषण आणि शारीरिक विकास सुधारण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण आहे. या मोहिमेत पात्र मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राबविण्यात येणार असून, वंचित राहिलेल्या पात्र मुलांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.

मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संभाव्य दुष्काळी संकटापूर्वीच पाणी व चारा टंचाई निवारणासाठी शिवसेना सज्ज; जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे तालुकाप्रमुखांना निर्देश

Gramin Varta
2 Min Read

‘ग्रामीण वार्ता’ची दखल: नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील ‘तो’ धोकादायक खड्डा २४ तासांत काँक्रीटने बुजवला

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत मांडवी भुते नाक्यावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव ॲक्टिव्हाची धडक; दुचाकीस्वार पसार

2 Min Read
रत्नागिरी

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ६ अनाथ बालकांना लाभले हक्काचे घर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते दत्तक विधानाला अंतिम मंजुरी

2 Min Read
रत्नागिरी

पत्रकार जमीर खलफे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?