ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेडमधील महाडनाका येथून प्रौढाचे गूढ अपहरण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेडमधील महाडनाका येथून प्रौढाचे गूढ अपहरण
खेड

खेडमधील महाडनाका येथून प्रौढाचे गूढ अपहरण

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 10:25 am
Gramin Varta
44 Views
Share

खेड : खेड शहरातील महाडनाका परिसरातील सरिता अपार्टमेंट येथील रहिवासी असलेले ४७ वर्षीय महेश सोनू आग्रे यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाडनाका परिसरासह संपूर्ण खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास महेश आग्रे हे आपली पत्नी श्वेता यांना “मी बाहेर जाऊन लगेच परत येतो” असे सांगून घरातून निघाले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत आणि त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. नातेवाईक आणि संभाव्य ठिकाणी शोधाशोध करूनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने, अज्ञात इसमाने त्यांचे अपहरण केल्याची खात्री कुटुंबीयांना झाली.

या प्रकरणी त्यांचा २० वर्षीय मुलगा वेदांत महेश आग्रे याने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारे खेड पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.१८ वाजता अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३४५/२०२६ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. महेश आग्रे हे अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अपहृत व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

Total Visitors :

5469379
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई ते मेलबर्न: माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ची उत्सुकता जगभरात

Gramin Varta
1 Min Read

शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत
अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे वर्चस्व

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत भव्य सेमीकंडक्टर पार्कची घोषणा; जपानच्या ‘हिटाची’ आणि अमेरिकेच्या ‘केएलए’ कंपन्यांशी जागतिक करार

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीतील बेपत्ता व्यापारी सज्जन ऊर्फ ‘पापा ओसवाल’ कोलकात्यात सुखरूप; एटीएम व्यवहारावरून ट्रेस झाले लोकेशन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

खेड

Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway

Sponsored by
Sponsored by
खेड

खेड: मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर येथे कारची जेसीबीला जोरदार धडक; सांगलीतील युवक जखमी

2 Min Read
खेड

खेड एसटी स्थानकातील अस्वच्छतेविरोधात भाजपा आक्रमक; ‘चिंपाट व टमरेल’ आंदोलनानंतर ॲड. वैभव खेडेकर यांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम

2 Min Read
खेड

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर औषधांच्या कंटेनरला दुचाकीची मागून धडक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?