ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई ते मेलबर्न: माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ची उत्सुकता जगभरात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई ते मेलबर्न: माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ची उत्सुकता जगभरात
महाराष्ट्र

मुंबई ते मेलबर्न: माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ची उत्सुकता जगभरात

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 10:15 am
Gramin Varta
1 View
Share

मुंबई: माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे आणि तिच्या या नव्या प्रवासाची उत्सुकता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे.

जगभरातील चाहत्यांकडून सोनी मराठीला प्रेम आणि उत्साहाने भरलेल्या प्रतिक्रिया मिळत असून, माधुरीला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

सोनी मराठीच्या नव्या प्रोमोमधून हा जागतिक उत्साह पाहायला मिळतो. सिंगापूर, दुबई आणि मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथील चाहत्यांच्या खास प्रतिक्रिया या प्रोमोमध्ये पाहायला मिळतात. माधुरीने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे आणि तिच्याशी जोडलेली हीच आपुलकी आजही जगभरातील चाहत्यांमध्ये कायम असल्याचं या प्रतिक्रियांमधून दिसून येतं.

मुंबईपासून मेलबर्नपर्यंत, दुबईपासून सिंगापूरपर्यंत माधुरीची लोकप्रियता देशाच्या सीमा ओलांडून पोहोचली आहे. अनेक पिढ्यांनी माधुरीला पाहत तिच्या अभिनयाचा आनंद घेतला आहे आणि आता ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून तिचा हा नवा प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आता या प्रेमाला मिळणार आहे ‘कोण होणार करोडपती’च्या खेळाची रोमांचक जोड. माधुरीची सहजता, आपुलकी आणि तिची खास शैली यामुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा नवा अध्याय आणखी खास होणार आहे. ज्ञान, स्वप्नं, भावनांचा प्रवास आणि खेळाचा थरार यांचा अनोखा संगम या पर्वातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘कोण होणार करोडपती’ १२ ऑक्टोबर २०२६ पासून, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर!

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीकरांनी दिला लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; ३६ हजार १७५ घरगुती तर ७२ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन

Gramin Varta
1 Min Read

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…

Gramin Varta
3 Min Read

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

टाटा एरिस सेडान भारतात लाँच

2 Min Read
महाराष्ट्र

नवरात्र, दिवाळी, छठपूजेसाठी विशेष रेल्वेगाड्या; पुणे विभागातून २१६ फेऱ्या

1 Min Read
महाराष्ट्र

५ लाखांची खंडणी आणि मारहाण प्रकरणी पुण्यातील बिग बॉस फेम दिव्या शिंदे गजाआड; ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

2 Min Read
महाराष्ट्र

मुंबईत राममंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूने दोघांचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?