ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: केळवली, धावडेवाडी व माचाळ परिसरातील रस्त्यांची डागडुजीने ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » केळवली, धावडेवाडी व माचाळ परिसरातील रस्त्यांची डागडुजीने ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा
लांजा

केळवली, धावडेवाडी व माचाळ परिसरातील रस्त्यांची डागडुजीने ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा

Gramin Varta
Last updated: October 31, 2026 8:53 pm
Gramin Varta
234 Views
Share

प्रभानवल्ली/सिकंदर फरास : पावसाळ्यादरम्यान खराब झालेल्या आणि प्रवाशांसाठी त्रासदायक ठरलेल्या केळवली, धावडेवाडी आणि माचाळ परिसरातील रस्त्यांची आज आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकसहभागातून यशस्वी डागडुजी करण्यात आली. प्रभानवल्ली पंचायत समितीचे सदस्य उमेश दादा पत्की यांनी ग्रामपंचायत पालु यांच्या माध्यमातून महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला.

पावसाळ्यामध्ये या भागातील रस्त्यांना मोठे खड्डे पडले होते, ज्यामुळे वाहनचालक व ग्रामस्थांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत उमेश दादा पत्की यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे या कामाला तातडीने गती मिळाली.
या मोहिमेदरम्यान जेसीबीच्या साहाय्याने खड्डे पडलेल्या रस्त्यांवर माती भरण्यात आली. तसेच, माचाळ भागातील रस्त्याच्या कडेला पडलेले लहान-मोठे दगड वाहनांना अडथळा ठरणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी हटवण्यात आले. याशिवाय रस्त्यावर वाढलेली झाडीझुडपेही साफ करण्यात आली, ज्यामुळे आता रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत झाले आहेत.

रस्त्यांच्या या तत्पर डागडुजीमुळे ग्रामस्थांचा प्रवास सुकर झाला असून, स्थानिक नागरिकांनी आमदार किरण सामंत आणि उमेश दादा पत्की यांचे विशेष आभार मानले आहेत.

Total Visitors :

5469307
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

Gramin Varta
2 Min Read

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत गोविंदराव निकम विद्यालयाचा डंका; सावर्डेच्या खेळाडूंची पदकांची लयलूट करत जिल्हास्तरावर धडक

Gramin Varta
3 Min Read

राजापूर: जामदा धरण पुनर्वसनात १ हजार बोगस घरांचा संशय; SIT चौकशीची मनसेची मागणी

Gramin Varta
2 Min Read

पत्रकार जमीर खलफे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा येथील ७८ वर्षीय महिलेची ६० लाखांची सायबर फसवणूक; पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अटकेची धमकी

2 Min Read
लांजा

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

2 Min Read
लांजा

लांजात साहित्यिक पाककला स्पर्धेत महिलांच्या कलागुणांचे दर्शन;लोकमान्य वाचनालयाच्या उपक्रमाला प्रतिसाद

2 Min Read
लांजा

लांजा येथे सेवा संकल्प अभियानातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?