ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मिरकरवाडा जेटी येथे पानटपरीवर दोघांना मारहाण; दुकानातील साहित्याची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मिरकरवाडा जेटी येथे पानटपरीवर दोघांना मारहाण; दुकानातील साहित्याची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी
रत्नागिरी

मिरकरवाडा जेटी येथे पानटपरीवर दोघांना मारहाण; दुकानातील साहित्याची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी

Gramin Varta
Last updated: November 1, 2026 6:01 pm
Gramin Varta
498 Views
Share

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी क्रमांक २ येथील पानटपरीसमोर किरकोळ कारणावरून पानटपरी चालक आणि त्याच्या भावाला मारहाण केल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत दोघे भाऊ जखमी झाले असून, दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसी अब्दुल रेहमान डोना (वय १९, रा. मालवणकर कंपाऊंड, चर्च रोड, बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समद खत्री (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) याने फिर्यादी काम करत असलेल्या पानटपरीच्या ठिकाणी जाऊन कोणतेही कारण नसताना वसी आणि त्यांचा भाऊ नफिज अब्दुल रेहमान डोना (वय २२) यांना हाताच्या थापटाने पाठीवर व मानेवर मारहाण केली.

त्यानंतर संशयिताने खिशातून चावी काढून ती नफिज यांच्या उजव्या कानावर मारली. यामध्ये त्यांच्या कानाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच पाण्याच्या बाटल्यांची केस उचलून ती नफिज यांच्या डोक्यावर मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी संशयिताने पानटपरीतील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. तसेच दोन्ही भावांना शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.०५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५१(२), ३२४(२), ११८(१), ११५(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयिताला अद्याप अटक झालेली नाही.

Total Visitors :

5468410
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण-कराड मार्गावर कत्तलीसाठी नेली जाणारी १३ गुरे पकडली; पोलिसांकडून टेम्पोसह ९ लाखांचा ऐवज जप्त

Gramin Varta
1 Min Read

माध्यमिक विद्यालय दाभोळे येथे विद्यार्थ्यांना देण्यात आली प्रदूषण मुक्त दीपावलीची शपथ

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी : उज्ज्वला भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सोहम रुमडे विजेता

Gramin Varta
2 Min Read

राज्यस्तरीय डिजिटल सजावट स्पर्धेत साईराज शिंदेची बाजी; मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र पटकावून जाकादेवी महाविद्यालयाचा गौरव

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील ५० धरणांची सुरक्षितता ऐरणीवर; पारदर्शकतेसाठी स्वतंत्र संस्थेकडून होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

1 Min Read
रत्नागिरी

पुढील वर्षीचे जिल्हा साहित्य संमेलन सत्कोंडीत होणार; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांची घोषणा

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत राहत्या घरी ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

1 Min Read
रत्नागिरी

नळपाणी योजनांची धुरा महिला बचत गटांच्या हाती; रत्नागिरी जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रयोग, शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीने रचला आदर्श

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?