ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा : नौशाद नेवरेकर यांची मस्जिद ए अब्बास ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा : नौशाद नेवरेकर यांची मस्जिद ए अब्बास ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
लांजा

लांजा : नौशाद नेवरेकर यांची मस्जिद ए अब्बास ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 6:21 pm
Gramin Varta
128 Views
Share

दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी; सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची निवड

लांजा (अरबाज नेवरेकर) : मासूमनगर-कुंभारवाडी येथील मस्जिद ए अब्बास ट्रस्टच्या अध्यक्षपदी नौशाद नेवरेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. रविवार, १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ट्रस्टच्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.

या सभेत ट्रस्टच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी सिराज दसुरकर, सचिवपदी अब्दुल रहिमान मुकादम, सहसचिवपदी अल्लाउद्दीन नेवरेकर, तर खजिनदारपदी समीर पालकर तर सल्लागार म्हणून शब्बीर संग्रार यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून अरबाज नेवरेकर, इम्रान सय्यद, मोसिन खतिब, अस्लम मणियार, अब्दुल खतीब आणि हाशम दसुरकर यांची निवड करण्यात आली.

नौशाद नेवरेकर यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांसह सर्व कार्यकारिणी सदस्यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Total Visitors :

5468524
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मिरजोळे येथे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला मेळावा संपन्न; आरोग्य तपासणीसह पौष्टिक आहार प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
1 Min Read

पाचल येथे धनगर समाज संस्थेचा दसरा व स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात; पारंपरिक गज नृत्य ठरले लक्षवेधी

Gramin Varta
2 Min Read

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

Gramin Varta
2 Min Read

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा: गोळवशीच्या स्वरा जोगळेची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड; ग्रामस्थांकडून सत्कार

1 Min Read
लांजा

लांजा पोलिसांच्या आवाहनाला कुवेतील सिद्धिविनायक मंडळाची साथ; ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’च्या संकल्पाबद्दल पोलिसांकडून गौरव

1 Min Read
लांजा

लांजा : इंदवटी जाधववाडी येथून २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा

1 Min Read
लांजा

लांजा : पिकअपमधून बैलांची क्रूर वाहतूक;  पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?