ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मालगुंडच्या केशवसुत स्मारकात आधुनिक मराठी कवितेच्या जनकाला विनम्र अभिवादन; साहित्याचा रंगला जागर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मालगुंडच्या केशवसुत स्मारकात आधुनिक मराठी कवितेच्या जनकाला विनम्र अभिवादन; साहित्याचा रंगला जागर
रत्नागिरी

मालगुंडच्या केशवसुत स्मारकात आधुनिक मराठी कवितेच्या जनकाला विनम्र अभिवादन; साहित्याचा रंगला जागर

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 8:51 am
Gramin Varta
Share

गणपतीपुळे (वैभव पवार) : कवितेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक परिसरात आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचार आणि साहित्य कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. केशवसुतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मारकात साहित्याचा जागर पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या हस्ते स्मारकातील कवी केशवसुतांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्मारकातील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहात आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी अभिवादन समारंभ पार पडला. या वेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर यांच्या हस्ते केशवसुतांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी आबा पाटील आणि नलिनी खेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कवी केशवसुतांच्या युगप्रवर्तक साहित्यिक योगदानावर आणि त्यांच्या पुरोगामी विचारांवर प्रकाश टाकला. या अभिवादन सभेला परिसरातील साहित्यिक व मान्यवर उपस्थित होते.

Total Visitors :

5468400
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संगमेश्वर : बुरंबीचे सुपुत्रराजेंद्र घोगळे यांची जळगाव येथे मुख्य न्यायदंडाधिकारीपदी नियुक्ती

Gramin Varta
2 Min Read

गुहागर: दुसरीतील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला जन्मठेप

Gramin Varta
2 Min Read

भारतीय रेल्वेत ३५४८ पदांसाठी पदवीधरांना बंपर संधी; एनटीपीसी भरतीची ऑनलाईन नोंदणी सुरू, ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

महामार्गांवर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवनदान देण्यासाठी परिवहन विभागाचा पुढाकार; अपघातप्रवण पट्ट्यांत १०० नव्या रुग्णवाहिका तैनात होणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मालगुंड येथे २८ व २९ नोव्हेंबर रोजी रंगणार जिल्हास्तरीय लिंगायत समाज कबड्डी स्पर्धा

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होणार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

1 Min Read
रत्नागिरी

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?