ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पालिकेचा राज्यात चौथा क्रमांक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पालिकेचा राज्यात चौथा क्रमांक
रत्नागिरी

स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पालिकेचा राज्यात चौथा क्रमांक

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 9:20 am
Gramin Varta
Share

रत्नागिरी: केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ या मोहिमेत रत्नागिरी नगरपालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला.

शहराचे विलोभनीय सौंदर्य, कचरा व्यवस्थापनाचे सुसूत्र नियोजन आणि रत्नागिरीकरांची स्वच्छतेविषयीची कटिबद्धता याच्या बळावर नगरपालिकेने राज्यपातळीवर हा मानाचा तुरा रोवला आहे.

या घवघवीत यशाबद्दल ११ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगरपालिकेचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. रत्नागिरीचा हा सर्वोच्च सन्मान स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपाध्यक्ष समीर तिवरेकर आणि मुख्याधिकारी वैभव गारवे नवी दिल्लीत जाणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून नगरपालिकेने शहरात राबवलेली धडक स्वच्छता अभियाने, ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे केलेले प्रभावी नियोजन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अहोरात्र कष्ट यामुळेच हे यश संपादन करता आले आहे. या संपूर्ण प्रवासात रत्नागिरीतील सुजाण आणि जागरूक नागरिकांनी दिलेली मोलाची साथ अत्यंत निर्णायक ठरली आहे, अशा शब्दांत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Total Visitors :

5468386
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

विद्यार्थी समाजविघातक नाहीत; विश्वास पुन्हा मिळवा – हायकोर्ट

Gramin Varta
3 Min Read

भडकंबा येथे कुक्कुटपालन प्रकल्पाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन; महिलांच्या उद्योगभरारीला मिळणार बळ

Gramin Varta
2 Min Read

चिपळूणात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविणारा तरुण ताब्यात; ५० हजारांची दुचाकी जप्त

Gramin Varta
1 Min Read

पर्यटन हंगामाच्या तोंडावर आरे-वारेतील स्थानिक व्यावसायिकांवर वन विभागाचा बुलडोझर

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनवर ‘निर्भय पॅनेल’चा निर्विवाद विजय; सर्व ९ जागांवर दणदणीत यश

1 Min Read
रत्नागिरी

हिमालयीन मोहिमेचे रत्नागिरी पोलिसांना समर्पण; होमगार्ड जवान आकाश पालकर यांचा अनोखा संकल्प

2 Min Read
रत्नागिरी

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती; दिवाळीत १३८ कोटींहून अधिक निधीचे वितरण सुरू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?