ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू
खेड

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 11:48 am
Gramin Varta
24 Views
Share
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

खेड : भरणे नाका परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या साईटवर पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने २९ वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

हृधर अली हदीस मन्सुरी (वय २९, रा. संतपूर, ठाणे मांजगढ, तहसील मन्सुरी, जि. गोपालगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. तो खेड भरणे नाका येथील सनसिटी कन्स्ट्रक्शनच्या साईटवर काम करीत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास काम करीत असताना पाचव्या मजल्यावरून त्याचा अचानक तोल गेला. यावेळी तो फळीसह खालील पॉडियम पार्किंगच्या स्लॅबवर पडला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला, डाव्या हाताला तसेच छातीला गंभीर दुखापत झाली.

जखमी अवस्थेत त्याला खेड येथील मधुसिद्धी हॉस्पिटल, डॉ. उपेंद्र तलाठी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला दुपारी १२.४५ वाजता मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मृताचा चुलत भाऊ रेहतमुल्ला आलम हाफिजमिया मन्सुरी यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एएमआर क्रमांक ७६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :

5427459
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध

Gramin Varta
2 Min Read

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

Gramin Varta
3 Min Read

रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार; ‘मैसा’चा थरारक टीझर प्रदर्शित

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

खेड : बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच हजारांची रोकड लंपास

1 Min Read
खेड

खेड: शिंगरी बौद्धवाडीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या

1 Min Read
खेड

5 Ways to Manage Your spending on Multiple Credit Cards

7 Min Read
खेड

Start a Digital Marketing Website for your Service

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?