ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड: शिंगरी बौद्धवाडीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड: शिंगरी बौद्धवाडीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या
खेड

खेड: शिंगरी बौद्धवाडीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 8:37 am
Gramin Varta
46 Views
Share

खेड : तालुक्यातील शिंगरी बौद्धवाडी येथे ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी कलंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

महेश दगडू पवार (वय ३५, रा. शिंगरी बौद्धवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) याने राहत्या घराच्या पत्र्याच्या चॅनेलला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.

२१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळपासून २२ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आले.

घटना लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी महेश पवार याला तातडीने खाली उतरवले. त्यानंतर त्याला उपचारासाठी कलंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ८२/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही खेड पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पेण-खोपोली मार्गवार ट्रेलरच्या धडकेत स्कुटीस्वार ठार; चालक अटकेत

Gramin Varta
1 Min Read

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

Gramin Varta
4 Min Read

Tech Evolution Unveiling Insights in the Realm of Innovation

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधण्याचे सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

खेड

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

2 Min Read
खेड

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

2 Min Read
खेड

खेडमध्ये गांजा विक्रीप्रकरणी तरुणावर गुन्हा; १.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

1 Min Read
खेड

A Deep Dive into Emerging Trends in Ophthalmic Healthcare Development

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?