ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा येथे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन; ३५ वर्षीय तरुणावर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा येथे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन; ३५ वर्षीय तरुणावर गुन्हा
लांजा

लांजा येथे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन; ३५ वर्षीय तरुणावर गुन्हा

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 12:02 pm
Gramin Varta
28 Views
Share

लांजा : मुंबई-गोवा महामार्गालगत देवधे शेती शाळेसमोरील जंगलमय भागात गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी ३५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीजीत यशवंत कांबळे (वय ३५, रा. देवधे बौद्धवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.०५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर देवधे शेती शाळेसमोरील जंगलमय परिसरात झाडी-झुडपांच्या आडोशाला कांबळे हा गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

या प्रकरणी पोलीस शिपाई स्वप्नील अविनाश कदम (वय ३५, नेमणूक लांजा पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४२/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा १५ सप्टेंबर रोजी रात्री ११.०८ वाजता दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हवामान बदल आणि वाढत्या खर्चाने मच्छीमार संकटात; उत्पादनात वाढ होऊनही आर्थिक कोंडी कायम, ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

Gramin Varta
4 Min Read

टेक्सासमध्ये हनुमान मूर्तीवरून वाद; भारतीय-अमेरिकन समुदायाकडून तीव्र विरोध

Gramin Varta
3 Min Read

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

लांजा

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

2 Min Read
लांजा

लांजा: वाकेड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार! स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ऑरा कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

1 Min Read
लांजा

लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध

2 Min Read
लांजा

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?